ADVERTISEMENT
Ashish Ghume

Ashish Ghume

जानाळा नियतक्षेत्रातील कं. क्र. 717 अखेर नरभक्षक वाघिणीला जेरबंद

मूल प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मूल तालुक्यातील अनेक लोकांचा बळी घेणारी *T-83* ही नरभक्षक मादी वाघीण अखेर जेरबंद करण्यात आली....

सात वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू: विखणीतील हृदयद्रावक अपघात

खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

मूल प्रतिनिधी चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आज (२६ सप्टेंबर )मूलच्या डोनी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात...

जनावरांची तस्करी करणारा ट्रक पकडला

जनावरांची तस्करी करणारा ट्रक पकडला

गोंडपिंपरी - (सुरज माडूरवार) गुप्त माहितीच्या आधारे गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता शिवाजी चौकात गस्त...

२५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मूल प्रतिनिधी  :- महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी शिक्षक संच मान्यतेबाबत तसेच ५ सप्टेंबर २०२४ रोजी...

रुग्णवाहिका धूळ खात! तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन: आकाश येसनकर यांचा इशारा

*मूल, - मूल उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका वापरात नसल्याने धूळ खात पडली आहे....

वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे वाघाचे हल्ले सुरूच, भूमिपुत्र ब्रिगेडचा निषेध

मूल: 19 सप्टेंबर रोजी चिंचोली येथे वाघाच्या हल्ल्यात देवाजी बाबुराव राऊत (62) यांचा मृत्यू झाला. हा या महिन्यातील दुसरा हल्ला...

पोलीस पाटलासह दोन नागरिकांवर चाकू हल्ला, गावकरी भडकले; आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, गावकऱ्यांनी पोलिसांची गाडी फोडली

गोंडपिपरी -(सुरज माडूरवार):- गणेश विसर्जनाला गालबोट लावणारी घटना चंद्रपुर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात आज घडली आहे. सकमूर गावातील पोलीस पाटील व...

Page 5 of 212 1 4 5 6 212
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!