• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती, मुलच्या अध्यक्षपदाचा नितीन येरोजवार यांचा राजीनामा

Ashish Ghume by Ashish Ghume
June 18, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती, मुलच्या अध्यक्षपदाचा नितीन येरोजवार यांचा राजीनामा
Spread the Information

मुल प्रतिनिधी

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

मुल येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मंदिर, हनुमान मंदिर तलावपाळ येथील १५ वर्षांपासूनचे अध्यक्ष नितीन येरोजवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा देत तो मंडळाचे सचिव विजय बटे यांच्याकडे पाठविला आहे.

मागील १५ वर्षांपासून मुल येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराची स्थापना नितीन येरोजवार यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत यशस्वीपणे करण्यात आली. या मंदिराच्या निमित्ताने हजारो भाविक मंदिराशी जोडले गेले. सर्व पदाधिकारी व सदस्य मिळून सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत होते. मागील काही वर्षांपासून काही गोष्टी घडत होत्या, त्या अध्यक्षपदाला पचनी पडत नव्हत्या.

श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समितीचे अध्यक्ष नितीन येरोजवार हे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वामी समर्थ मंडळाचा आर्थिक व्यवहार कडक शिस्तीत ठेवला होता. त्यामुळे आज मंदिराच्या ठेवी मुबलक असून आर्थिक व्यवहार सुरळीत आहेत.

नितीन येरोजवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, या मंडळासाठी मी गेल्या १५ वर्षांपासून स्वामी चरणी निस्वार्थ भावनेने सेवा अर्पण केली आहे. त्यामुळेच आज मी या शिखरावर पोहोचलो आहे, हे मी कधीही विसरू शकत नाही. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. यापुढे माझे नाव अथवा माझा उल्लेख कोणत्याही मंडळाच्या समितीत करू नये. तसेच मी कोणत्याही सदस्याला दोष देत नाही, कारण सर्व सदस्य स्वामीभक्त असून निस्वार्थपणे सेवा करतात, असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.

Previous Post

नक्षलविरोधी लढ्याचा अनुभवी चेहरा आता राष्ट्रीय सुरक्षेच्या आघाडीवर;पी. सुंदरराज यांच्या कर्तृत्वाला केंद्राची दाद

Next Post

गडचिरोलीच्या लोहखनिजावर महाराष्ट्राचा दावा; 3 लाख कोटींच्या स्टील क्रांतीचा रोडमॅप तयार

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1