• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ

Ashish Ghume by Ashish Ghume
April 28, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
Spread the Information

मुंबई :– महाराष्ट्रात एनडीएला (The NDA in Maharashtra) 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक जितकी सोपी गेली तितकी सोपी नसेल. त्यांनी 48 पैकी 41 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 400 पारचा नाऱ्याने सुद्धा अडचण झाल्याचे म्हटले आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शनिवारी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेण्याच्या त्यांच्या निर्णयावरही खुलासा केला. त्यांनी एनडीएचा 400 जागा जिंकण्याचा नाऱ्यावरही भाष्य केले. ‘अब की बार 400 पार’ घोषणेमुळे घटनेमध्ये बदल केला जाणार असल्याचा मत मतदारांमध्ये झाल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. यानंतर एक वर्षानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असाच प्रकार घडला. अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे दोन पक्ष दोन वर्षात फुटले आहेत.

अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करण्यात आघाडीवर असलेल्या भुजबळांना लोकसभा निवडणुकीत याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न विचारला असता ते हिंदीत म्हणाले की, “मला विश्वास आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सहानुभूतीची लाट आहे. शरद पवार यांनाही सहानुभूती आहे, त्यामुळे मागील दोन निवडणुकीत ज्यापद्धतीने त्यांनी कामगिरी केली त्यापद्धतीने कामगिरी करण्यात मागे पडतील, असे वाटत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यावेळी दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने अविभाजित शिवसेनेसोबत युती करून लढले होते आणि पक्षांनी अनुक्रमे 23 आणि 18 मतदारसंघात विजय मिळवला होता. “लोकांचा विश्वास अजूनही नरेंद्र मोदींवर आहे आणि त्यांनी एक मजबूत सरकार बनवावे अशी त्यांची इच्छा असल्याचेही भुजबळ म्हणाले.

#सह्याद्रीचा राखणदार

Tags: AJIT PAWARBjpbjp maharashtraIndiaRastrwadiSahyadricha rakhandarSharad pawarUDDHAW THAKARE
Previous Post

महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात

Next Post

600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1