• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात

Ashish Ghume by Ashish Ghume
April 28, 2024
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
*तयार झाला लोकसभा निवडणुकीचा माहौल
Spread the Information

कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur News) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या युवा फळीच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांच्या सभा कोल्हापूर लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहे. त्यांच्या कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये सभा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि युवा नेते रोहित पाटील (Rohit Pawar) यांच्या सुद्धा सभांचा धडाका आज कोल्हापूरमध्ये असणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरे यांची पहिल्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ पेटवडगावमधील नगरपालिका चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे. यानंतर कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ हिंदमाता तालीम चौक उचगावमध्ये जाहीर सभा होणार आहे.

रोहित पाटलांच्या सभा

रोहित पाटील आज सायंकाळी सहा वाजता शाहू महाराजांच्या प्रचारार्थ बजाप माजगावकर तालीम शेजारी, पापाची तिकटी परिसरात प्रचार सभा घेणार आहेत. यानंतर सायंकाळी आठ वाजता कदमवाडी चौकामध्ये त्यांची प्रचार सभा होणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सुद्धा होणार

दरम्यान, एक मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सुद्धा होणार आहे. याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सुद्धा जाहीर सभेच्या निमित्ताने इचलकरंजीमध्ये येत आहेत. दोन्ही सभांची वेळ एकच असल्याने तीन दिग्गजांच्या प्रचाराच्या तोफा एकाच दिवशी वस्त्र नगरीत धडाडणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा होणार आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा या दिवशी सायंकाळी पाच वाजता थोरात चौकामध्ये होणार आहे.

सह्याद्रीचा राखणदार

Tags: #adityathakareaditya thakare shivsena chandrapurKolhapurrohit patilrohitpawarSahyadricha rakhandarShahu maharaj
Previous Post

‘त्या’ रानटी हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1