• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे संस्काराची गंगोत्री – जयंत टेमुर्डे

तालुक्यातील चालबर्डी येथे रासेयो शिबिराचा समारोप

Ashish Ghume by Ashish Ghume
February 6, 2023
in Uncategorized, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे संस्काराची गंगोत्री – जयंत टेमुर्डे
Spread the Information

भद्रावती : महाविद्यालयांमध्ये मिळणारे संस्कार हे शैक्षणिक असतात. परंतु राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणारे संस्कार हे संस्कारशील असतात. हे संस्कार अनुभवप्रधान असतात. या सात दिवसीय शिबिरातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी पुढे आदर्श नागरिक म्हणून जगण्यासाठी केला पाहिजे असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी सदस्य जयंत टेमुर्डे यांनी व्यक्त केले.

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

ते तालुक्यातील चालबर्डी (रै) या गावात सुरू असलेल्या सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोरा चे अध्यक्ष रमेश राजूरकर होते. यावेळी मंचावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष रवींद्र शिंदे, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे सचिव माधव कवरासे,सरपंच प्रियंका सोयाम, उपसरपंच गणेश नागपुरे, पोलीस पाटील देऊबाबा परसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश बावणे, मुख्याध्यापक अनिल माथनकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. घोसरे संचालन कार्यक्रम सहधिकारी डॉ. रमेश पारेलवार तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल ठाकरे,प्रा.संगिता बांबोळे यांनी केले. पल्लवी आस्वले, आदेश देहारकर या शिबिरार्थींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी महाविद्यालयातील डॉ. प्रकाश तितरे, डॉ. गजानन खामनकर,प्रा. मोहित सावे, डॉ. सुहास तेलंग, मुख्य लिपिक सतीश मशारकर, डॉ.यशवंत घुमे यांच्यासह गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने शिबिराची सांगता करण्यात आली.

Previous Post

मनावरचा ताण कमी करण्यासाठी आनंददायी जिवन जगा

Next Post

गोंडपिपरीच्या दर्ग्यात पार पडला मूकबधिर सुनीता व रामदासचा अनोखा विवाह सोहळा

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
गोंडपिपरीच्या दर्ग्यात पार पडला मूकबधिर सुनीता व रामदासचा अनोखा विवाह सोहळा

गोंडपिपरीच्या दर्ग्यात पार पडला मूकबधिर सुनीता व रामदासचा अनोखा विवाह सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026
आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1