• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

तालुका काँग्रेस मूलतर्फे सिरिवेल्ला प्रसाद व हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार; रावत यांचे अभिनंदन

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल ) by रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )
October 28, 2026
in चंद्रपूर
A A
0
संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड
Spread the Information

मूल : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक संतोषसिंह (भाऊ) रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा क्षेत्राच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल तालुका काँग्रेस कमिटी मूलतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानण्यात आले.

RelatedPosts

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

पाच वर्षांचा चेतन बेपत्ता; महाप्रसादाला गेलेला चिमुकला अचानक कुठे हरवला?

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. रावत यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नव्या जबाबदारीमुळे काँग्रेस संघटनेच्या कार्याला बळ मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल तालुका काँग्रेस कमिटी मूल, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी विभाग तसेच विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच संतोषसिंह रावत यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

४८ हजारांच्या वीजबिलावरून वाद; महावितरणच्या उत्तरानंतर ग्राहकाची कायदेशीर नोटीस!

Next Post

आरोग्य, सेवा अन् विश्वास; रेपनपल्लीमध्ये पोलिसांचा उपक्रम!

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )

Next Post
आरोग्य, सेवा अन् विश्वास; रेपनपल्लीमध्ये पोलिसांचा उपक्रम!

आरोग्य, सेवा अन् विश्वास; रेपनपल्लीमध्ये पोलिसांचा उपक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारींचा विजय; ३,२७१ मतांनी कोहळेंना मात!

नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारींचा विजय; ३,२७१ मतांनी कोहळेंना मात!

October 29, 2026
विद्यार्थ्यांनी सांभाळली शिक्षण परिषदेची धुरा; कृतीतून दिला सामाजिक संदेश!

विद्यार्थ्यांनी सांभाळली शिक्षण परिषदेची धुरा; कृतीतून दिला सामाजिक संदेश!

October 29, 2026
सक्षम महिला, समृद्ध गाव! राजाराम येथे महिला नेतृत्व विकास प्रशिक्षण उत्साहात

सक्षम महिला, समृद्ध गाव! राजाराम येथे महिला नेतृत्व विकास प्रशिक्षण उत्साहात

October 29, 2026
आरोग्य, सेवा अन् विश्वास; रेपनपल्लीमध्ये पोलिसांचा उपक्रम!

आरोग्य, सेवा अन् विश्वास; रेपनपल्लीमध्ये पोलिसांचा उपक्रम!

October 29, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1