• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल ) by रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )
October 27, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी
Spread the Information

मुल प्रतिनिधी :   मुल शहरात २४ ऑक्टोबर रोजी शारदा-दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे चालकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा पुनर्विचार करून विशेषतः महिला मंडळांच्या अध्यक्षांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यक्रम प्रमुख प्रा. डॉ. किरण किशोर कापगते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांना निवेदन सादर केले.

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

पाच वर्षांचा चेतन बेपत्ता; महाप्रसादाला गेलेला चिमुकला अचानक कुठे हरवला?

विसर्जन मिरवणुकीदरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये वैशाली सचिन घोगरे, पुष्पाताई विष्णू वालकोंडे आणि नंदनी गणेश रामशेटीवार या महिला मंडळांच्या अध्यक्षांचाही समावेश आहे. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वसामान्य महिलांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो, तसेच भविष्यात महिला सार्वजनिक उत्सवांच्या आयोजनापासून दूर राहण्याची भीती असल्याचे कापगते यांनी निवेदनात नमूद केले.

ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन आवश्यक असले, तरी नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित मंडळांना प्रथम सूचना देऊन आवाज कमी करण्याची संधी द्यावी. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. संबंधित मंडळांच्या अध्यक्षांवरील गुन्ह्यांचा वस्तुनिष्ठ पुनर्विचार करून कायद्याच्या चौकटीत दिलासा द्यावा आणि महिलांना धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत निर्भयपणे सहभागी होता यावे, यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. शहरात सामाजिक समरसता राखून धार्मिक उत्सवांची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी भाजप महिला शहराध्यक्ष मनीषा गांडलेवार, माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, नगरसेविका प्राची आक्केवार, लीणाताई बदेलवार, आयेशा शेख, सुनीता कुत्तरमारे, रजनी कवाडकर, फुलाबाई वालकोंडे, विविध शारदा मंडळांच्या अध्यक्षांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

Next Post

भ्रष्टाचाराविरोधात गडचिरोली पोलिसांचा पुढाकार; दक्षता जनजागृती सप्ताहाला प्रारंभ

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
ना बाप बड़ा, ना भैया… सबसे बड़ा रुपया!

ना बाप बड़ा, ना भैया… सबसे बड़ा रुपया!

October 29, 2026
पिशोर पोलिसांची मोठी कारवाई लालवण शिवारात गांजाच्या बेकायदेशीर लागवडीचा पर्दाफाश

पिशोर पोलिसांची मोठी कारवाई लालवण शिवारात गांजाच्या बेकायदेशीर लागवडीचा पर्दाफाश

October 29, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी आठ गावांचे श्रमदान; ५.५० लाख लिटर पाणीसाठा क्षमता वाढवली

दुष्काळाशी लढण्यासाठी आठ गावांचे श्रमदान; ५.५० लाख लिटर पाणीसाठा क्षमता वाढवली

October 29, 2026
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारींचा विजय; ३,२७१ मतांनी कोहळेंना मात!

नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारींचा विजय; ३,२७१ मतांनी कोहळेंना मात!

October 29, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1