चंद्रपूर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्य विरोधी भाष्य केले असा आरोप करिता काँग्रेस पार्टीने राज्यभारत नरेंद्र मोदी यांचा निषेध केला तसेच निदर्शने दिले. त्यावरून माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डल वरून एक व्हिडिओ पोष्ट केला आहे.
तुम्ही देश विरोधी भाष्य करता आणि आज सांगता कि हे महाराष्ट्र विरोधी भाष्य आहे..! pic.twitter.com/LksyTFfcIp
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 9, 2022
त्यात तुम्ही देश विरोधी भाष्य करता आणि आज सांगता कि हे महाराष्ट्र विरोधी भाष्य आहे. असे म्हणतं सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले.












