• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

मानवतेचा अमूल्य संदेश देणाऱ्या महान समाजसेवक श्रद्देय बाबा आमटे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आनंदवनात

Ashish Ghume by Ashish Ghume
February 9, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
मानवतेचा अमूल्य संदेश देणाऱ्या महान समाजसेवक श्रद्देय बाबा आमटे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आनंदवनात
Spread the Information

वरोरा :- कृष्ठरोगी आणि उपक्षितांच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेले ,शांतिदुत,सेवेचा मंत्र देणारे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री श्रद्देय बाबा आमटे यांचा 13 वा स्मृतिदिन कार्यक्रम आज  9 फेब्रुवारीला त्यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली वाहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

स्मृतिदिन कार्यक्रमात महारोगी सेवा समितीचे सचिव ,समाजसेवक डॉ.विकास आमटे,सदाशिव ताजने,सुधाकर कडू ,डॉ.विकास पोळ,कवीश्वर काका,बक्षी काका,प्राचार्य सुवास पोतदार,शकील पटेल ,राजेश ताजने,शौकत खान, रोहित फरताडे, यांची उपस्थिती होती.

श्रद्देय बाबा आमटे हे आपल्या जीवनात अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते.त्यांनी 15 आगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली.त्यांनी याठिकाणी कृष्ठरोग्याना राहण्याची व उपचाराची सोय उपलब्ध केली.त्याच सोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासून रोखण्यात लोकांना प्रेरित केले.त्यांनी
नर्मदा बचाओ आंदोलनातही सहभाग घेतला.त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना 1971 साली पदमश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले .श्रद्देय बाबा आमटे यांचा आज 13 व स्मृतिगंध दिन सोहळा कार्यक्रम आनंदवनात घेण्यात आला.

श्रद्देय बाबा आमटे यांना उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.तसेच लतादिदीं मंगेशकर यांना सुद्धा श्रदांजली वाहण्यात आली.याप्रसंगी समाजसेवक विकास आमटे यांनी 1984 ला
याप्रसंगी बोलतांना समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी मुंबई येथे संगीत रजनी कार्यक्रमात श्रद्देय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांची भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांची झालेली भेट व बाबा आमटे आणि लतादिदीं मंगेशकर परिवार यांच्यात असलेला संबंध याबाबत
माहिती विषद केली.कार्यक्रमाचे संचालन अश्विनी आंधळकर यांनी केले.

Previous Post

Video तुम्ही देश विरोधी भाष्य करता आणि आज सांगता कि हे महाराष्ट्र विरोधी भाष्य आहे.. सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधकांना प्रतिउत्तर

Next Post

माफी मांगो,मोदीजी माफी मांगो’

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
माफी मांगो,मोदीजी माफी मांगो’

माफी मांगो,मोदीजी माफी मांगो'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1