• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

वाहून गेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागला नाही; एनडीआरएफचे प्रयत्न सुरूच

Ashish Ghume by Ashish Ghume
September 30, 2025
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
वाहून गेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागला नाही; एनडीआरएफचे प्रयत्न सुरूच
Spread the Information

पिशोर (प्रतिनिधी) जावेद शेख :
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीवरील आमराई रस्ता रामेश्वर वस्ती जवळील पुलावरून सोमवारी (ता.२९) दहा वर्षीय श्रावण निवृत्ती मोकासे हा मुलगा वाहून गेला होता. सलग दुसऱ्या दिवशी (ता.३०) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने (एनडीआरएफ) दिवसभर शोधमोहीम राबवली, मात्र उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही.
घटनास्थळाजवळील शेताच्या कडेने जात असताना तोल जाऊन श्रावण नदीत पडला होता. घटनेनंतर स्थानिक तरुणांनी शोधमोहीम राबविली, परंतु प्रयत्न निष्फळ ठरले. सोमवारी रात्री उशिरा तहसीलदार विद्याचरण कवडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मंगळवारी एनडीआरएफच्या महेंद्रसिंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली १९ जणांच्या पथकाने जवळपास तीन किलोमीटरपर्यंत नदीपात्राची पाणी तपासणी करून शोध घेतला. संध्याकाळपर्यंतही मुलाचा शोध लागला नाही.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, सहाय्यक पोलीस अधीक्षक अपरिचिता अग्निहोत्री, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, तहसीलदार विद्याचरण कवडकर, आमदार संजनाताई जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव व उदयसिंग राजपूत राजु मोकासे कतेन काजे सुर्यभान दहेकर पि.एम डाहके  मंडळ अधिकारी ऐ.के.पट्रे ग्रामविकास अधिकारी देविदास ढेपले तलाठी कवालचंद बहुरे सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
एनडीआरएफ पथक प्रमुख पुनिया यांनी बुधवारी पुन्हा शोधमोहीम राबविणार असल्याची माहिती दिली.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Previous Post

वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथील तलाठी अमोल काळे निलंबित!

Next Post

अवैध दारूसह 73 लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
अवैध दारूसह 73 लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

अवैध दारूसह 73 लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1