• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथील तलाठी अमोल काळे निलंबित!

Ashish Ghume by Ashish Ghume
September 30, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथील तलाठी अमोल काळे निलंबित!
Spread the Information

वैजापूर, प्रतिनिधी – अर्जुन शिंदे

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

गोदावरीच्या पुरामुळे शेकडो कुटुंबं अडकली, शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, घरं उद्ध्वस्त झाली… आणि या संकटकाळात ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती, तो महसूल अधिकारी मात्र बेपत्ता! या बेफिकीरीचा शेवट अखेर निलंबनात झाला आहे. वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथील तलाठी अमोल पोपट काळे यांना उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी तात्काळ निलंबित केले आहे.

२८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला. नारायणपूर परिसरातील अनेक कुटुंबं पुराच्या पाण्यात अडकली होती. गावकरी मदतीसाठी ओरडत होते, फोन करत होते, पण संबंधित महसूल अधिकारी कुठेच दिसत नव्हते.
आम्ही पाण्यात अडकून मदतीसाठी हाक मारत होतो, पण तलाठी काळे कुठेच दिसले नाहीत,असा आक्रोश गावकऱ्यांनी व्यक्त केला.

याच दिवशी पंचायत समिती सभागृहात पूरग्रस्तांच्या पंचनामे आणि मदतीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्राम महसूल अधिकारी काळे यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता ही बैठक दांडी मारली. पूरग्रस्त जनतेसाठी ही बेपर्वाई म्हणजे थेट विश्वासघात ठरला.

पूरपरिस्थितीचा तडाखा

  • ३५ गावे पाण्याने वेढली
  • १२०० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान
  • ४०० घरे पाण्याखाली
  • शेकडो कुटुंबं सुरक्षितस्थळी हलविण्यात आली

गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काळे यांच्या कामकाजात सुधारणा झाली नव्हती. “कागदोपत्री काम करून प्रत्यक्षात गायब राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आम्हाला सतत फटका बसत होता,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नारायणपूरच्या घटनाक्रमानंतर अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी धडाकेबाज निर्णय घेत तलाठी काळे यांना तात्काळ निलंबित केले.
शासन सेवेत हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. अरुण जऱ्हाड यांनी दिला.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जनतेचा आक्रोश प्रशासनाच्या कानावर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags: Anti corruption
Previous Post

मुंबईचा महापौर मराठी आणि मनसेचाच होणार.

Next Post

वाहून गेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागला नाही; एनडीआरएफचे प्रयत्न सुरूच

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वाहून गेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागला नाही; एनडीआरएफचे प्रयत्न सुरूच

वाहून गेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागला नाही; एनडीआरएफचे प्रयत्न सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1