• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अवैध दारूसह 73 लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
October 1, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
अवैध दारूसह 73 लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Spread the Information

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काही व्यक्ती छुप्या पद्धतीने अवैध दारूची वाहतूक आणि विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 01 ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 730 पेट्या देशी दारूसह एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून एकूण 73 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहेरी तालुक्यातील मौजा मद्दीगुडम येथे धाड टाकण्यात आली. या वेळी महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी (क्र. MH 34 CD 8410) वाहनात अवैध देशी दारू भरून विक्रीसाठी नेण्याची तयारी सुरु असल्याचे आढळले.या कारवाईत पोलिसांनी आरोपी मिथुन विश्वास मडावी, वय 35 वर्षे, रा. आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली यास दारूसह वाहनासहित ताब्यात घेतले. तथापि, इतर तीन सहकारी मात्र पोलिसांचे अस्तित्व कळताच घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

या कारवाईत देशी दारूचे 730 बॉक्स, किंमत अंदाजे 58,40,000 रुपयेमहिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी वाहन, किंमत अंदाजे 15,00,000 रुपये एकूण मुद्देमाल 73,40,000 रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अहेरी पोलीस ठाण्यात अप. क्र. 306/2025, कलम 65 (अ), 65 (ई), 83, 98(2), महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य आरोपी मिथुन विश्वास मडावीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पुढील तपास सपोनि. देवेंद्र पटले करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं/राजु पंचफुलीवार व चापोअं/दिपक लोणारे यांनी ही धडक कारवाई पार पाडली.

Previous Post

वाहून गेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागला नाही; एनडीआरएफचे प्रयत्न सुरूच

Next Post

बहुजन समाज पार्टीच्या वतीने जटपूरा प्रभाग क्र. 7 मधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत आयुक्तांना निवेदन

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1