• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home गुनेगारी

व्यवसायिक कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; मानसिक त्रासाने उद्योजकाची आत्महत्या

3 लाख रुपयांची मागणी केली.

admin by admin
April 3, 2025
in गुनेगारी, ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
व्यवसायिक कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; मानसिक त्रासाने उद्योजकाची आत्महत्या
Spread the Information

व्यवसायिक कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; मानसिक त्रासाने उद्योजकाची आत्महत्या

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) – कर्ज प्रकरणात मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याच्या कारणावरून एका उद्योजकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी श्रीमती जनाबाई संग्राम सातव (वय 42, रा. शेळके वस्ती, रांजणगाव गणपती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती संग्राम सातव (वय 46) यांनी जे.एम.एन. इंजिनिअरींग प्रा. लि. कंपनीच्या विस्तारासाठी कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी उपेंद्र (इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे), विशाल घाटगे आणि मच्छिंद्र पोपट झंजाड यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती.

असा झाला व्यवहार:

उपेंद्र यांनी 5 कोटींच्या कर्जासाठी 40 लाख रुपयांचे कमिशन मागितले.

विशाल घाटगे यांनी 50 लाखांच्या कर्जासाठी 5 लाख रुपयांचे कमिशन मागितले.

मच्छिंद्र झंजाड यांनी कर्ज मिळवून देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली.

फिर्यादीच्या पतींनी हे पैसे घरावर कर्ज काढून आणि अन्य ठिकाणांहून उसने घेऊन दिले. मात्र, आरोपींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही आणि कर्ज मंजूर झाले नाही. संग्राम सातव यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी फोन न उचलता त्यांना टाळले. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या संग्राम सातव यांनी आत्महत्या केली.

पोलिसांचा तपास व कारवाई:
रांजणगाव पोलीस ठाण्यात कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तिडके आणि पो हवा नागरगोजे तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपी उपेंद्र यशवंत पाटील (रा. थेरगाव, पुणे) आणि मच्छिंद्र पोपट झंजाड (रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली असून 5 एप्रिल 2025 पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Tags: कर्ज
Previous Post

रांजणगावमध्ये गुटखा तस्करी प्रकरण; पोलिसांकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

गोंडपिपरी तालुक्यात उद्योग उभारण्याच्या दृष्टिने शासनाच्या हालचाली

admin

admin

Next Post
गोंडपिपरी तालुक्यात उद्योग उभारण्याच्या दृष्टिने शासनाच्या हालचाली

गोंडपिपरी तालुक्यात उद्योग उभारण्याच्या दृष्टिने शासनाच्या हालचाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1