• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

नातवंड खेळविण्याच्या वयात पतीने केले दुसरे लग्न; ४९ वर्षीय महिलेची तक्रार

Ashish Ghume by Ashish Ghume
March 24, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
नातवंड खेळविण्याच्या वयात पतीने केले दुसरे लग्न; ४९ वर्षीय महिलेची तक्रार
Spread the Information

वैजापूर (अर्जुन शिंदे ) │ कोरडगाव येथील ४९ वर्षीय महिलेने शिऊर पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नातवंड खेळविण्याच्या वयात पतीने एका युवतीसोबत विवाह केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी २० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

तक्रारदार महिला पुष्पा राजाराम बागुल (रा. कोरडगाव, ता. वैजापूर, ह.मु. राणा प्रताप चौक, न्यू सिडको, नाशिक) यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे लग्न ८ मे १९९६ रोजी राजाराम विश्वनाथ बागुल (रा. कोरडगाव, ह.मु. नाशिक) यांच्यासोबत झाले होते. लग्नाच्या सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता, मात्र नंतर पतीकडून माहेराहून पैसे आणण्याची मागणी, शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार सुरू झाला.

सहा महिन्यांपूर्वी पतीने घरातून हाकलून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. काही दिवसांपूर्वी पतीने नाशिकमधील एका युवतीशी विवाह केला असल्याची माहिती मिळाल्यावर पुष्पा यांनी शिऊर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून राजाराम बागुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार किशोर आघाडे करीत आहेत.

Previous Post

शिरूरमध्ये कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Next Post

न्यायालयाने माफी मागायला सांगितली तरच माफी मागेन.

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1