• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

न्यायालयाने माफी मागायला सांगितली तरच माफी मागेन.

कॉमेडियन कुणाल कामरा.

admin by admin
March 25, 2025
in महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
न्यायालयाने माफी मागायला सांगितली तरच माफी मागेन.
Spread the Information

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी आपल्या युट्यूब चॅनेलवर ‘नया भारत’ नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यात त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे.

RelatedPosts

राजवडीत उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

ना बाप बड़ा, ना भैया… सबसे बड़ा रुपया!

दुष्काळाशी लढण्यासाठी आठ गावांचे श्रमदान; ५.५० लाख लिटर पाणीसाठा क्षमता वाढवली

यात त्याने काही बॉलिवूड गाण्यांचा आधार घेत पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जहरी टीका केली आहे.
या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी होत आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर कॉमेडियन कुणाल कामराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नसल्याचे त्याने सांगितलं. ज्या ठिकाणी त्याचा कॉमेडी शो रेकॉर्ड झाला, त्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीवर देखील त्याने टीका केली. मी जे बोललो, तेच उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बोलले होते, मी काहीही वेगळं बोललो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं कुणाल कामराने सांगितलं.
कामराने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जिथे तोडफोड झाली ते मनोरंजन स्थळ केवळ एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या शोसाठीची ती एक जागा आहे. माझ्या कॉमेडीसाठी कोणतंही निवासस्थान (किंवा इतर कोणतेही ठिकाण) जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो यावर त्याचे कोणतेही अधिकार किंवा नियंत्रण नाही. तसेच कोणताही राजकीय पक्ष हे करत नाही. एखाद्या कॉमेडियनने केलेल्या वक्तव्यासाठी एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे म्हणजे बटर चिकन न आवडणाऱ्या व्यक्तीने टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटवण्यासारखा मूर्खपणा आहे.

Previous Post

नातवंड खेळविण्याच्या वयात पतीने केले दुसरे लग्न; ४९ वर्षीय महिलेची तक्रार

Next Post

मा.आमदार अशोक पवारांना शिरूरमध्ये मोठा धक्का!

admin

admin

Next Post
मा.आमदार अशोक पवारांना शिरूरमध्ये मोठा धक्का!

मा.आमदार अशोक पवारांना शिरूरमध्ये मोठा धक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026
आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1