• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home गुनेगारी

शिरूरमध्ये मोठी आर्थिक फसवणूक; तीन जणांवर गुन्हा दाखल

शिरूरमध्ये मोठी आर्थिक फसवणूक; तीन जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 19, 2025
in गुनेगारी, ताज्या बातम्या, पुणे
Reading Time: 1 min read
A A
0
शिरूरमध्ये मोठी आर्थिक फसवणूक; तीन जणांवर गुन्हा दाखल
Spread the Information

शिरूरमध्ये मोठी आर्थिक फसवणूक; तीन जणांवर गुन्हा दाखल

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे 
शिरूर, पुणे (दि. 19 मार्च 2025): शिरूर पोलीस ठाण्यात  मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखएकाल करण्यात आला आहे. श्रीमती सविता अशोक मेसे (वय 48, व्यवसाय – टेलरिंग, रा. स्वामी छाया फेज 2, विठ्ठल नगर, शिरूर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुनिता राहुल भांगे, राहुल नवनाथ भांगे आणि ऋषी नवनाथ भांगे (सर्व रा. केसनंद रोड, वाघोली, मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड) या तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2022 ते 18 मार्च 2025 या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी वारंवार भेट देऊन त्यांना ‘वाटाणा सोलणे आणि पनीर तयार करण्याचा प्लांट’ सुरू करण्याचे आमिष दाखवले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल आणि फिर्यादी यांना भागीदार म्हणून सामावून घेतले जाईल, असे खोटे आश्वासन त्यांनी दिले. आरोपींच्या या भूलथापांना बळी पडून फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणींनी मिळून तब्बल ₹1,84,66,658/- इतकी मोठी रक्कम आरोपींना दिली. मात्र, आरोपींनी हा सर्व पैसा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आणि फिर्यादी यांची घोर फसवणूक केली.
या फसवणुकीनंतर श्रीमती मेसे यांनी तातडीने शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, अधिक तपास सुरू केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक झेंडगे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलीस हवालदार वाडेकर (क्रमांक 2120) यांनी या गुन्ह्याची अधिकृत नोंद केली आहे.
शिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये आणि मोठ्या आर्थिक गुंतवणुकीपूर्वी सखोल चौकशी करावी. अशा फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येईल.

Previous Post

बदलापुर पूर्व रेल्वे स्थानकाच्या परिसरात निरोध व दारूच्या बाटल्यांचा खच

Next Post

लिंबेवाडीत सामाजिक शांततेला धोका; जातीवादी समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी

admin

admin

Next Post
लिंबेवाडीत सामाजिक शांततेला धोका; जातीवादी समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी

लिंबेवाडीत सामाजिक शांततेला धोका; जातीवादी समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1