• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परत; फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ड्रॅगनचे यशस्वी लँडिंग

Ashish Ghume by Ashish Ghume
March 19, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परत; फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ड्रॅगनचे यशस्वी लँडिंग
Spread the Information

फ्लोरिडा │ तब्बल 9 महिन्यांनंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सुरक्षित पृथ्वीवर परतफेरी झाली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा किनाऱ्यावर स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टने यशस्वी लँडिंग (स्प्लॅशडाऊन) केले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

स्पेसएक्सचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट सोमवार-मंगळवार दरम्यान रात्री 1 वाजता आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून (ISS) पृथ्वीच्या दिशेने प्रवासाला निघाले. हवामान अनुकूल असल्याने भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री 3 वाजून 27 मिनिटांनी हे यान फ्लोरिडाच्या समुद्रात चार पॅराशूटच्या मदतीने उतरले.

लँडिंग झाल्यानंतर नियमानुसार स्पेसक्राफ्टचे तापमान आणि अन्य तांत्रिक तपासणी पूर्ण केल्यानंतरच अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले.

या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांच्यासोबत अमेरिकन अंतराळवीर निक हेग, बुच विल्मोर आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव सहभागी होते. स्प्लॅशडाऊन साइटजवळ तैनात रिकव्हरी टीमने तत्काळ मदतीसाठी दोन स्पीड बोट पाठवल्या आणि अंतराळवीरांना सुरक्षित बाहेर काढले.

सर्वप्रथम निक हेग कॅप्सूलमधून बाहेर आले आणि त्यांनी कॅमेऱ्याच्या दिशेने आनंदाने हात हलवला. त्यानंतर सुनीता विल्यम्स बाहेर आल्या आणि त्यांनी हसत हात हलवून आपला आनंद व्यक्त केला.

स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचे बाह्य आवरण अत्यंत गरम होते. त्यामुळे लँडिंगनंतर 10 मिनिटांपर्यंत कॅप्सूल उघडले जात नाही. तापमान सामान्य झाल्यानंतरच अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले.

सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही यशस्वी परतफेरी स्पेसएक्स आणि नासासाठी मोठा यशस्वी टप्पा मानला जात आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात या मोहिमेचे मोठे महत्त्व असून भविष्यातील अंतराळ प्रवासासाठी हा एक महत्त्वाचा अनुभव ठरेल.

Previous Post

अमरावतीत लाचखोरीचा पर्दाफाश – ५ हजारांची मागणी करणारा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

Next Post

बदलापुर पूर्व रेल्वे स्थानकाच्या परिसरात निरोध व दारूच्या बाटल्यांचा खच

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
बदलापुर पूर्व रेल्वे स्थानकाच्या परिसरात निरोध व दारूच्या बाटल्यांचा खच

बदलापुर पूर्व रेल्वे स्थानकाच्या परिसरात निरोध व दारूच्या बाटल्यांचा खच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1