• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

अमरावतीत लाचखोरीचा पर्दाफाश – ५ हजारांची मागणी करणारा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

Ashish Ghume by Ashish Ghume
March 19, 2025
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
अमरावतीत लाचखोरीचा पर्दाफाश – ५ हजारांची मागणी करणारा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात
Spread the Information

अमरावती │पोलिस दलाला कलंकित करणाऱ्या घटनांमध्ये अजून एका प्रकरणाची भर पडली आहे. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दर्शन पुंडलीक दिकोंडवार यांनी ट्रॉली सोडण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने त्यांना अटक केली आहे.यासोबतच लाच स्वीकारण्यास मदत करणाऱ्या सुकेश अनिल सारडा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली ट्रॉली सोडण्यासाठी दिकोंडवार यांनी लाच मागितली होती. ही रक्कम थेट न स्वीकारता त्यांनी सुकेश सारडा याच्याकडे देण्यास सांगितले. मात्र, तक्रारदाराने याची माहिती एसीबीला दिल्याने १३ मार्च रोजी सापळा रचण्यात आला.

संशय आल्याने पीएसआयने ठरलेल्या वेळी लाच न स्वीकारता टाळाटाळ केली, मात्र लाच मागणीचा पुरावा मिळाल्याने अखेर १८ मार्च रोजी दोघांनाही अटक करण्यात आली.

पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्थेची अपेक्षा असते, मात्र लाचखोरीच्या घटनांमुळे विश्वासघात होत आहे. यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असतानाही भ्रष्टाचार थांबत नाही, हेच या घटनेतून दिसून येते. राज्यातील लाचखोरीच्या उच्चाटनासाठी केवळ एसीबीच्या कारवायांवर विसंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे.

Previous Post

कोकण किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परत; फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ड्रॅगनचे यशस्वी लँडिंग

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1