• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

हदगाव एसबीआय बँकेचे शाखा अधिकारी प्रकाश मेका यांचे शेतकऱ्यांना थेट आवाहन – दलालांपासून सावध रहा

Ashish Ghume by Ashish Ghume
January 22, 2025
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
हदगाव एसबीआय बँकेचे शाखा अधिकारी प्रकाश मेका यांचे शेतकऱ्यांना थेट आवाहन – दलालांपासून सावध रहा
Spread the Information

नांदेड बालाजी पाटिल :- हदगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखा शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना पुरवणारी महत्त्वाची संस्था आहे. येथे पीक कर्ज, मुद्रा लोन, गृहकर्ज यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतु शेतकऱ्यांना दलालांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी शाखा अधिकारी प्रकाश मेका यांनी थेट आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी कर्ज प्रक्रियेसाठी कोणत्याही दलालांचा आधार घेऊ नये आणि बँकेशी थेट संपर्क साधावा.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शाखा व्यवस्थापक प्रकाश मेका यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, शेतकऱ्यांचा आदर ही बँकेची प्राथमिकता आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करणे ही बँकेची जबाबदारी आहे, आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही फसव्या मध्यस्थांवर अवलंबून राहू नये. फाईल प्रक्रिया, केवायसी, किंवा कोणत्याही कागदपत्रांच्या अडचणींसाठी थेट बँकेत संपर्क साधा. दलालांना पैसे देऊन कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केल्यास नुकसान शेतकऱ्यांचेच होईल.

हदगाव येथील एसबीआय शाखा ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर राहिली आहे. कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः हजर राहून कर्ज प्रक्रियेत सहभाग घेतल्यास कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाहीत, असेही शाखा व्यवस्थापकांनी सांगितले.

शिंदे गटाचे गटनेते आणि विधानसभा आमदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी एसबीआय शाखेच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून पीक कर्जासंदर्भातील तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींना प्राधान्य देत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

एसबीआय बँकेचे फील्ड आफीसर प्रशांत कवडे यांनीही शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “शेतकरी कोणत्याही प्रकारचे कर्ज, मग ते पीक कर्ज, मुद्रा लोन किंवा गृहकर्ज असो, थेट बँकेत संपर्क साधून अर्ज करावा. दलालांचा आधार घेणे पूर्णतः टाळावे. बँक शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे, आणि कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या माध्यमातून कर्ज मंजुरीची आवश्यकता नाही.

शाखा व्यवस्थापक प्रकाश मेका आणि फिल्ड आफीसर प्रशांत कवडे यांच्या या सूचनांमुळे शेतकऱ्यांना फसवणुकीपासून बचाव करण्याची महत्त्वाची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांनी थेट बँकेच्या अधिकृत प्रक्रियेत सहभाग घेतल्यास त्यांना वेगवान सेवा आणि योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

हदगाव एसबीआय बँकेच्या या आवाहनामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासाला बळकटी मिळणार आहे.

Previous Post

खासगी रुग्णालयांतील महिलांची आर्थिक लूट

Next Post

यशोगाथा घडल्यावरही माता आणि मातीचा आदरभाव ठेवावा- सुहास वैद्य

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post

यशोगाथा घडल्यावरही माता आणि मातीचा आदरभाव ठेवावा- सुहास वैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1