• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

नागरिकांनी लाभ घेण्याचे गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत अध्यासन समिती सदस्य प्रा डॉ सौ किरण कापगते-बोरकर यांचे आवाहन

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल ) by रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )
August 14, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
Spread the Information

मुल प्रतिनिधी
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत वि. दा. सावरकर अध्यासन केंद्रातर्फे प्रसिद्ध अभिनेते, लेखक व व्याख्याते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी शरद पोंक्षे हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विविध जीवनपैलूंवर आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करणार आहेत.
सावरकरांचे राष्ट्रकार्य, साहित्यिक योगदान, सामाजिक विचार, क्रांतिकारी जीवन तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू जाणून घेण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वि. दा. सावरकर अध्यासन समितीच्या सदस्य प्रा. डॉ. सौ. किरण कापगते-बोरकर यांनी केले आहे.

RelatedPosts

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत मूल शहरात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रा

मशालची साथ, आता मातोश्रीचा हात; आशिष रणदिवे ठाकरे गटात

Previous Post

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत मूल शहरात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रा

Next Post

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1