• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Education

दिघेवस्ती(धानोरे) शाळेची लोणारी कोळसा उद्योगास क्षेत्रभेट व वनभोजन कार्यक्रम संपन्न

admin by admin
December 29, 2024
in Education, ताज्या बातम्या, नाशिक, पुणे, प्रशासन, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information
दैनिक सह्याद्री चा राखणदार प्रतिनिधी शहाजी दिघे 

राहुरी : राहुरी तालुक्यातील धानोरे येथील आदर्श व नवोपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती(धानोरे) येथे शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

विद्यार्थ्यांना विविध लघुउद्योगांची माहिती व्हावी या उद्देशाने *लोणारी कोळसा* या लघुउद्योग क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.

मधला मळा दिघेवस्ती येथे रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील काही कुटुंबे कोळसा बनविण्यासाठी आलेली आहेत. वेड्या बाभळीच्या लाकडापासून कोळसा कसा बनवतात हे प्रात्यक्षिकाद्वारे व बनविलेला कोळसाही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी कोळसा बनविण्यासाठी किती दिवस लागतात?, कोळसा विक्री कोठे करतात?,एक पोते कोळशाचा भाव किती?, कोळशाचा उपयोग कशासाठी करतात?, कोळसा बनविण्यासाठी किती मजुरी मिळते? कोळसा विक्रीतून किती उत्पन्न मिळते? इ.विविध प्रकारचे प्रश्न विचारून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे माहिती मिळवली.

क्षेत्रभेटीनंतर मळ्यातच डॉ.पोपटराव दिघे व रविंद्र दिघे यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी दाळ-बट्टी व लापशी अशा *स्वादिष्ट व रुचकर* स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

२०६ विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट भोजनाचा यथेच्छ आस्वाद वनभोजनाचे निमित्ताने घेतला. विद्यार्थ्यांनी जेवणानंतर विविध गाणी गायन केली. 

क्षेत्रभेट व वनभोजन उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे, शिक्षक – श्री.राजेंद्र बोकंद, श्रीम.विद्याताई उदावंत, श्रीम.सुनिता ताजणे,श्रीम. मनिषा शिंदे, श्री.सोमनाथ अनाप व सरगम दिघे,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या विशेष प्रयत्नाने क्षेत्रभेट व वनभोजनाचा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला.

Previous Post

मुल शहरात किरकोळ वादातून युवकाची हत्या

Next Post

श्रीक्षेत्र कोल्हार च्या वैभवात आणखी भर

admin

admin

Next Post

श्रीक्षेत्र कोल्हार च्या वैभवात आणखी भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1