• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाचे घरातून पलायन; पोलिसांनी मुलाला छत्तीसगडमधून आणले

Rahul Moon by Rahul Moon
December 24, 2024
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाचे घरातून पलायन; पोलिसांनी मुलाला छत्तीसगडमधून आणले
Spread the Information

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

नागपूर: मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणाईचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपुरातील कळमना परिसरातील एका १६ वर्षीय मुलाने मोबाईल वापरण्यास आईने मनाई केल्यामुळे चिडून घर सोडल्याची घटना घडली आहे. मुलाला छत्तीसगडच्या राजनांदगाव येथून शोधून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

कळमना हद्दीत राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला तिचा मुलगा अभ्यासाऐवजी दिवसभर मोबाईलवर वेळ घालवत असल्याचे दिसत होते. त्यामुळे तिने त्याला मोबाईल वापरण्यास मनाई केली. यामुळे चिडून मुलाने १२ नोव्हेंबर रोजी घरातून पलायन केले. रात्र झाली तरी मुलगा घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, मुलगा न सापडल्याने आईने कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

तांत्रिक तपासाद्वारे शोध
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान मुलगा छत्तीसगडच्या राजनांदगाव येथे असल्याचे समजले. तेथे त्याचे नातेवाईक राहत असल्याचे देखील उघड झाले.

महिला पोलिस निरीक्षक ललिता तोडासे, सहायक फौजदार राजेंद्र अटकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ राजनांदगाव गाठून मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाला सुरक्षितपणे नागपूरला आणून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

पालकांनी संवाद वाढवावा
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक ताण आणि घरातील वादविवाद वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा घटनांमधून पालकांनी आपल्या मुलांसोबत संवाद वाढवून त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

Previous Post

वरकुटे बुद्रुक येथे शिक्षकाच्या गाडीची तोडफोड

Next Post

वर्धा जिल्हाधिकारीपदी श्रीमती वानमती सी. यांची नियुक्ती

Rahul Moon

Rahul Moon

Next Post
वर्धा जिल्हाधिकारीपदी श्रीमती वानमती सी. यांची नियुक्ती

वर्धा जिल्हाधिकारीपदी श्रीमती वानमती सी. यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1