• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

देवळालीत रविवारपासून गुरुचरित्र पारायण सोहळा

admin by admin
December 7, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information
सह्याद्रीचा राखणदार करीता शहाजी दिघे

अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्हातील देवळाली प्रवरा येथे सालाबादप्रमाणे श्री. दत्त मंदिराच्या प्रांगणात श्री. गुरुचरित्र पारायण सोहळा रविवार ८ ते रविवार ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. पारायणानंतर विविध महाराजांचे प्रवचन आयोजित केले आहे. गुरुवर्य ह.भ.प रघुनाथ महाराज उंबरेकर आणि ब्रह्मलीन ह.भ.प श्रीहरी महाराज भालेकर यांच्या कृपा आशिर्वादाने व ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे, ह.भ.प. रोहिदास महाराज सांगळे व भास्करराव तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
दैनंदिन कार्यक्रमात सकाळ व दुपारची आरती, प्रवचन, खिचडी प्रसाद वाटप, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज ११ वाजता होणाऱ्या प्रवचन सेवेत रविवार ८ डिसेंबर रोजी ह.भ.प सुभाष महाराज विधाटे, सोमवार ९ डिसेंबर रोजी ह.भ.प रोहिदास महाराज सांगळे, मंगळवार १० डिसेंबर रोजी ह.भ.प नामदेव महाराज जाधव, बुधवार ११ डिसेंबर रोजी ह.भ.प बाबा महाराज मोरे, गुरुवार १२ डिसेंबर रोजी ह.भ.प. दुर्गाप्रसाद महाराज तिडके, शुक्रवार १३ डिसेंबर रोजी बाबासाहेब महाराज वाळूज, शनिवार १४ डिसेंबर रोजी ह.भ.प बाबानंद महाराज वीर आदींचे प्रवचने होणार आहे. दैनंदिन होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी हरीष वाळुंज, बाळासाहेब मोरे, सुनिल होले, वैशाली राजेंद्र कदम, संभाजी पुंड, संदिप कदम, संदिप इस, बाळासाहेब मुसमाडे, बोर्डे, त्र्यंबकराज स्वामी दिंडी व्यवस्थापन मंडळ, मच्छींद्र पठारे, प्रकाश शिंदे, प्रसाद कोळेकर, फ्रान्सिस संसारे, विलास लक्ष्मण वाळुंज, सुभाष कुलट, सतिष वाळुंज, शशिकांत साळुंके, सतिष वाळुंज, रविंद्र ताजणे, कविता भालेकर, बोर्डे, तुळजापूर पायी दिंडी व्यवस्थापन मंडळ आदींनी पारायणास बसलेल्या भाविकांना प्रसाद, चहा- पान व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता माजी आमदार चंद्रशेखर कदम व प्रियतमा कदम यांच्या हस्ते महाआरती संपन्न होणार आहे. तसेच रविवार दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प भागवत महाराज उंबरेकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील नागरीकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर भालेकर, अनिल भालेकर, गणेश भालेकर आदींनी केले आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Previous Post

पाथर्डी नगरपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

Next Post

गोंडपिपरीत विज चोरी पकडली म्हणून परप्रांतीय व्यावसायिकांची महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1