• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मा.आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचे कार्य राज्याला आदर्शवत व स्मरणीय- कोल्हे

admin by admin
December 7, 2024
in ताज्या बातम्या, नाशिक, पुणे, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information
सह्याद्रीचा राखणदार करीता प्रशांत टेके पाटील कोपरगाव

कोपरगाव : राज्यातील आदिवासी बांधवांच्या उत्कर्षात सातत्यांने नवनविन स्थित्यंतरे घडवुन आणणारे व्यक्तीमत्व म्हणजे माजीमंत्री कै. मधुकरराव पिचड होय, त्यांचे कार्य राज्याला आदर्शवत होते अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करून श्रध्दांजली वाहिली.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व माजीमंत्री कै. मधुकरराव पिचड यांनी विधीमंडळात केलेले कार्य राज्याला दिशादर्शक आहे. कै. मधुकरराव पिचड यांनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी मोठे निर्णय घेत त्यांचे जीवनमान उंचावले आहे. अकोले पंचायत समितीचे सभापती ते विधीमंडळाचे सातवेळा आमदार हा राजकीय प्रवास कै. मधुकररावांच्या जडणघडणीचा महत्वाचा टप्पा राहिलेला आहे. पाणी आणि शेतकरी हे कृषी विकासाचे मुख्य सुत्र आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणांबरोबरच कै. मधुकरराव पिचड यांनी जलक्रांतीसाठी केलेले कार्य आमच्या सदैव स्मरणांत राहिल. बदलत्या राजकीय परिस्थितीत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अनेकवेळा संघर्ष करावा लागला मात्र त्यातही कै. मधुकरराव पिचड यांनी दिलेले पाठबळ स्पृहनिंय आहे. अकोले परिसराची कामधेनु म्हणून अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यासाठी आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच साखर कारखानदारीतील प्रत्येक कौशल्य कै. मधुकरराव पिचड यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडुन आत्मसात करत राज्याच्या सहकार चळवळीत एक वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या जाण्याने आपण एका बहुआयामी व आदिवासी बांधवांसाठी स्मरणीय कार्य करणाऱ्या मोठ्या नेतृत्वास मुकलो आहोत.श्री. बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने देखील श्रध्दांजली व्यक्त करण्यात आली आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Previous Post

आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता हरपला, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

Next Post

पाथर्डी नगरपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

admin

admin

Next Post

पाथर्डी नगरपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1