ADVERTISEMENT

नागपूर

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

शासनाच्या विविध योजना नागरिकांना पोहचवा!

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्लीत आढावा बैठक एटापल्ली:- राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख असून त्या योजना व सोयी,...

Read more

‘कन्यका’त शिळ्या अन्नापासून होते बायोगॅस निर्मिती

गोंडपिपरी - (सुरज माडूरवार) गोंडपिपरी येथील कन्यका माता मंदिर सभागृहात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन होत असते.शहरातील प्रसिध्द असलेल्या या...

Read more

गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान गडचिरोली:छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर १७...

Read more

गडचिरोलीत १७ जुलै रोजी सूरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाची पायाभरणी होणार

आनंद दहागावकर/गडचिरोली गडचिरोली : विदर्भातील औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७...

Read more

अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे उद्या  सूरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाचं भुमिपुजन

आनंद दहागावकर/गडचिरोली गडचिरोली : लवकरच गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा अशी नकारात्मक असलेली ओळख पुसली जाणार असून गडचिरोलीला उद्योग नगरी म्हणून...

Read more

पन्नेमारा गावातील रस्ते दुरुस्त करा – सरपंच – शेवंता हलामी यांची मागणी

धानोरा : तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील पन्नेमारा ग्रामपंचायतअतंर्गत विविध समस्या दूर करा याबाबतचे निवेदन तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष तथा पन्नेमाराच्या सरपंच...

Read more

लेकीसाठी बापाचा जीवघेणा प्रवास

आनंद दहागावकर/गडचिरोली राज्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेड्यापाड्यांना मुख्य रस्त्यांशी...

Read more

अहेरी पोलिसांचा अवैध दारू तस्करांवर कारवाईचा धडाका सुरूच

गडचिरोलीः अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेली लोकं केव्हा काय करतील याचा काही नेम नाही. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध...

Read more

समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया संशयास्पद – डॉ. नितीन राऊत

नागपूर :-सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्यभरात वसतिगृहे चालवली जातात. नागपूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाअंतर्गत वसतिगृहांमधील ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया...

Read more

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गडचिरोली  : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री...

Read more
Page 3 of 43 1 2 3 4 43
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!