ADVERTISEMENT
Ashish Ghume

Ashish Ghume

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याला 20 अग्नीशमन बाईक!

मूल तालुक्याच्या औद्योगिक विकासात मुनगंटीवार यांचे भगीरथ प्रयत्न, 13 वर्षात उभे राहिले 11 उद्योग

मूल प्रतिनिधी– मागील 13 वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका औद्योगिक विकासात आघाडीवर असून, एकूण 11 उद्योगांची स्थापना झाली आहे. 2011...

मूलमध्ये डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ऐतिहासिक बाईक रॅली

मूल प्रतिनिधी: बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार,  ना. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मूल येथे 8 नोव्हेंबर 2024 रोजी ऐतिहासिक...

मूल येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन

मूल - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मूल शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे....

रेती भरलेला ट्रॅक्टर पकडला

रेती भरलेला ट्रॅक्टर पकडला

गोंडपिपरी - (सुरज माडूरवार) :- विधानसभा निवडणुकीचा सध्या धुमाकूळ सुरू आहे.प्रचार शासकीय बैठका,नाकाबंदी,बूथ आढावा अशा अनेक कामात अधिकारी,कर्मचारी व्यस्त आहे.निवडणुकीची...

आता मुल तालुक्यात काँग्रेसला खिंडार

आता मुल तालुक्यात काँग्रेसला खिंडार

ना. मुनगंटीवार यांच्या विकासकामावर प्रभावित होऊन केला प्रवेश मुल - बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसमध्ये खिंडार पडल्यानंतर आता त्याची धग मुल तालुक्यापर्यंत...

राजगडचे मारकवार पाटील भरणार अपक्ष उमेदवारी

मूल प्रतिनिधी: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बल्लारपूर, पोंभूर्णा आणि मूल या तालुक्यांमध्ये नावाजलेले...

बेलमंडळ येथे वाळू तस्करीला ऊत, ग्रामस्थांनी केली कारवाईची मागणी

नांदेड प्रतिनिधी: बालाजी पाटील हदगाव तालुक्यातील बेलमंडळ गावात वाळू तस्करीचा प्रश्न गंभीर बनला असून, या तस्करीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे....

**भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – कोणाला मिळाली संधी?**

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना संधी मिळाली असून काही...

धान उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी?- अनिल निकेसर

  मुल, प्रतिनिधी: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा महत्त्वाचा आधार ठरतो. मात्र, विमा उतरवल्यानंतरही वेळेत भरपाई...

कल्याण स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा डबा घसरला; प्रवाशांमध्ये गोंधळ, वाहतूक प्रभावित

मुंबई (मनोज उतेकर): मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा गंभीर अपघात झाला आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण स्टेशनजवळ...

Page 3 of 212 1 2 3 4 212
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!