• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

आईसक्रीम खात असलेल्या युवकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यु

मूल येथील गांधी चौकातील घटना

Ashish Ghume by Ashish Ghume
May 6, 2024
in Uncategorized
A A
0
आईसक्रीम खात असलेल्या युवकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यु
Spread the Information

मूल प्रतिनिधी
स्थानिक गांधी चौकातील आईसक्रीम दुकाना समोर मित्रांसोबत आईसक्रीम खात असलेल्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (५ मे) रात्री १० वा. सुमारास घडली. प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे रा. चोरगाव असे मृत्तक युवकाचे नाव आहे
तालुक्यातील आकापूर येथील देवनिल नर्सींग विद्यालयात नर्सींगचे प्रशिक्षण घेत असलेला प्रज्योत नरेंद्र गेडाम (२०) रा. चोरगांव ता. चंद्रपूर हा विद्यार्थी टेकाडी येथील काकाकडे राहुन आकापुर येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होता. रविवारी जेवन केल्यानंतर आईस्क्रिम खायची इच्छा झाल्याने प्रज्योत आणि मुस्ताक अल्ली सय्यद (२१)दोघेही रा. टेकाडी या मित्रांसोबत मूल येथे आला. दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकाना मधुन आईस्क्रिम घेवुन मित्रांसोबत खात असताना सिंदेवाही वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं. एम एच ४० बि जी ८२६८ चे चालक मनोजकुमार व्दारकासींग तिवारी (५५) रा. नागपूर याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुकाना समोर उभा असलेल्या प्रज्योत नरेंद्र गेडाम याला जबर धडक दिली. घटनेच्या वेळेस ट्रक भरधाव वेगात असल्याने झालेल्या धडकेत प्रज्योत जागीच मृत्यु पावला. जवळपास असलेल्या नागरीकांनी इतरत्र पळापळ केली, जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकनी धडक दिली, मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही. मृत्तकाचे मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाहीकांच्या सुपुर्द करण्यात आले.
आरोपी ट्रक चालकाविरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे कलम 279, 337, 304 (अ) भादवी, मुंबई पोलीस अँक्ट कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस अंमलदार यशवंत कोसनशिले रफीक शेख करीत आहे.

RelatedPosts

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

मालवाहतूक व दुचाकीची समोरासमोर धडक; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

Previous Post

मीरा कॉलनी येथील स्वच्छता मोहीम ठरली प्रेरणादायक

Next Post

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट जॉन हायस्कूलचे घवघवीत यश

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट जॉन हायस्कूलचे घवघवीत यश

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट जॉन हायस्कूलचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1