परळी : शहरात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पाचवे असलेले शहरातील श्री प्रभू वैद्यनाथ मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्त यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असते ,१ मार्च रोजी महाशिवरात्र असल्याने यात्रा महोत्सवाची निमित्ताने वैद्यनाथ देवस्थान कमिटी येथे जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या ,अशी माहिती बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी देण्यात आली आहे कमिटीचे सचिव तसेच या बैठकीत प्रशासनातील सर्व अधिकारी वैद्यनाथ देवस्थान कमेटीचे सचिव राजेश देशमुख , व सर्व सदस्य परळीत शहर , संभाजीनगर ,ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी नगारपालिका सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते ,जिल्हाधिकारी यांनी महाशिवरात्री यात्रेच्या आणुशगाणे मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मंदिर कार्यालयात आढावा बैठक घेऊन सर्व विभागाना महत्वपूर्ण सूचना देऊन प्रत्येक कार्यालयाने केलेल्या कार्याचा आढावा 25 फेब्रुवारी देण्यात येईल ,असे सांगितले कोरोना च्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षे महाशिवरात्रीच्या होत असलेली यात्रा महोत्सव बंदी घालण्यात आली होती ,परंतु यावर्षी यात्रा काही प्रमाणात कोरोणा संसर्ग कमी होत असल्याने ,यावर्षी यात्रा महोत्सव होईल मन भावे प्रभूवैद्यनाथाचे चे दर्शन घेता येईल वैद्यनाथ भाविकभक्तांची आशा पल्लवित झाले आहे , मंदीर परिसर गजबजून गेला आहे, शहरातील व ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे,