• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर गोंडपिपरीत (शिवसेना)ठाकरे आक्रमक

केंद्र व राज्यसरकारचा निदर्शने करत निषेध आंदोलन

Ashish Ghume by Ashish Ghume
January 11, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सत्ता संघर्षाच्या निकालानंतर गोंडपिपरीत (शिवसेना)ठाकरे आक्रमक
Spread the Information

गोंडपिपरी :- राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देताना शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला.अपात्र प्रकरणाच्या निकालावर गोंडपिपरीत शिवसेना(ठाकरे) पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात संताप व्यक्त करत निदर्शने केले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

मूळ प्रकरण हे अपात्रतेचे होते.पण राहुल नार्वेकर यांनी कोणालाच अपात्र केले नाही.शिवसेना(ठाकरेंची)घटना ग्राह्य धरले नाही तर आमदार अपात्र का नाही..? पक्षाची घटना चालत नाही तर एबी फॉर्म कसा चालला.गोगावले चां व्हीप योग्य तर कुणीच अपात्र कशे नाही.नार्वेकराणी दिलेला निर्णय लोकशाहीची हत्या आहे.शिवसेना कुणाची लहान मुलंही सांगू शकतात.अशा भावना व्यक्त करत विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र सरकार व दडपशाही करणाऱ्या केंद्रसरकार विरोधात (ठाकरे) गट आक्रमक होत जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपप्रमुख संदीप करपे यांच्या उपस्थितीत.शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करत दिलेल्या निकालाचा दि.(११) गुरुवारी दुपारी १ वाजता निषेध करण्यात आला.यावेळी तालुका संघटक शैलेश बैस,शहर प्रमुख रियाज कुरेशी,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,शहर उपसंघटक अशपाक कुरेशी,तालुका उपसंघटक नरेंद्र इंगोले, बब्बु पठाण,बळवंत भोयर,युवासेना तालुका उपप्रमुख गौरव घुबडे, तमुस अध्यक्ष संदीप लाटकर,जोगापुर शाखा प्रमुख पंकज डांगी,आकसापुर शाखा प्रमुख दर्शन वासेकर.पेलुर शाखा प्रमुख स्वप्निल नागापूरे, तारसा शाखा प्रमुख अमोल कुकुडकर,विपिन मोरे,सुधीर अवथरे,वढोली शाखा प्रमुख राहुल मेकरतीवार, श्रीधर मुंजनकर,विशाल वाघाडे, ॲडवोकेट उराडे,नबात सोनटक्के,प्रदीप देवाडे,कार्तिक बटे,छोटू अलोने,भगवान आभारे,
धनराज पिपरे,अमित नेवारे,राहुल चांदेकर,मयुर चिचघरे, इंद्रपाल वासेकर,समीर सातपुते,साहिल वासेकर,लोकेश सिडाम,युवराज बुरांडे,रोहित कोडपे,दीपक कुळमेथे यांच्यासह शेकडो पदाधिकारी शिवसैनिकांची उपस्थिती होती

Previous Post

‘चेन्ना’ प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा पुढाकार

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूल तालुका सचिव पदावर प्रशांत मेश्राम यांची नियुक्ती

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूल तालुका सचिव पदावर प्रशांत मेश्राम यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूल तालुका सचिव पदावर प्रशांत मेश्राम यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1