• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

‘चेन्ना’ प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा पुढाकार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

Ashish Ghume by Ashish Ghume
January 11, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
‘चेन्ना’ प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा पुढाकार
Spread the Information

गडचिरोली /आनंद दहागावकर :मागील ४० वर्षांपासून रखडलेला आणि मुलचेरा तालुक्यासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पुढाकार घेतला असून नुकतेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग सभागृहात विविध विभागांची बैठक पार पडली.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

१३ मे १९७७ रोजी १.८२ कोटींच्या चेन्ना सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली होती.या प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार होता.१९८०-८१ पर्यंत या प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम झाले होते.त्यांनतर वनकायद्याचा अडथळ्यामुळे बांधकाम ठप्प पडले.२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यावर वनविभागाकडून एफएआर प्रमाणपत्र मिळाल्यावर या सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लागणार अशी आशा होती. मात्र,चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या काही सुटली नाही.

त्यामुळे पुन्हा एकदा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुलचेरा येथील शिष्टमंडळ घेऊन नागपूर गाठले आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक पार पडली.त्यात चेन्ना प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून वन विभाग पूर्णपणे सहकार्य करणार असून पाहिजे ती निधी उपलब्ध करून देणार मात्र,सिंचन विभागाने पुढाकार घ्यावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.पुढच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात महत्वाची बैठक संपन्न होणार असून हा प्रकल्प मार्गी लागणार अशी पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,वनविभागाचे प्रधान सचिव नरेश झुरमारे,सिंचन विभागाचे एसी रामटेके,गडचिरोलीचे वन संवरक्षक रमेश कुमार,आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम,मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील तसेच बंगाली आघाडीचे विदर्भ प्रभारी दीपक हलदार,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, शैलेंद्र खराती,भाजपचे मुलचेरा तालुकाध्यक्ष संजीव सरकार,भाजपचे जिल्हा सचिव बादल शहा,तालुका महामंत्री सुभाष गणपती,बंगाली आघाडी जिल्हा सरचिटणीस बिधान वैद्य,विजय बिश्वास,बेपारी,आदी उपस्थित होते.

Tags: #sudhirmungantiwargadchiroli collectorraje ambrishrao atram
Previous Post

अहेरी तालुक्यातील किष्टापुर (दौड) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपक  आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर गोंडपिपरीत (शिवसेना)ठाकरे आक्रमक

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
सत्ता संघर्षाच्या निकालानंतर गोंडपिपरीत (शिवसेना)ठाकरे आक्रमक

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर गोंडपिपरीत (शिवसेना)ठाकरे आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1