• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

 अवघड गावांच्या यादीबाबत अखिल वरोरा शिक्षक संघाने फोडली वाचा

Ashish Ghume by Ashish Ghume
February 15, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
 अवघड गावांच्या यादीबाबत अखिल वरोरा शिक्षक संघाने फोडली वाचा
Spread the Information

वरोरा (चंद्रपूर ):-  दि. 14 फेब्रुवारीला अखिल वरोरा शिक्षक संघाच्या वतीने  पं. स. वरोरा येथे सभापती व संवर्ग विकास अधिकारी  यांना शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले .

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात अवघड क्षेत्रातील गावांच्या यादीचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही . यापूर्वी वरोरा पं. स. ने एकूण 26 गावांची यादी निकष पूर्ण होत असल्यामुळे जि. प. ला पाठविली होती . पैकी फक्त 12 गावांची यादी जि. प. कडून प्रकाशित करण्यात आली होती व 14 गावांना या यादीतून वगळण्यात आले होते . आणि १४ फेब्रुवारी हा दिवस आक्षेप घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली होती . अखेर काल पंचायत समिती सभापती यांनी  मुख्य कार्यपालन अधिका-यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधून पूर्वीच्याच 26 गावांची यादी ग्राह्य धरण्यात यावी अशी विनंती केलेली आहे . निवेदनातील ईतर मागण्यांसंदर्भात लवकरच एक समस्या निवारण सभा लावण्यात येईल असे संवर्ग विकास अधिकारी यांनी सांगितले . तहसिल कार्यालयातही बी एल ओ मानधनासंदर्भात विचारणा केली असता त्यांचे चार महीन्यांचे मानधन प्रती महीना दोन हजार  प्रमाणे आलेले असल्याचे सांगण्यात आले व मागील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान अधिकारी म्हणून केवळ पथक क्रमांक 209 पर्यंतचे मानधन मिळाले होते व यानंतरच्या पथकांचे मानधन प्रलंबीत होते . याबाबत ही तहसिल कार्यालयाने मागणी केलेली आहे . हे मानधन मार्च  मध्ये मिळेल असे तहसिलदार वरोरा यांनी सांगितले आहे .

यावेळी अखिल वरोरा चे तालुका अध्यक्ष धनराज रेवतकर , सचिव विजय परचाके , कार्याध्यक्ष मनोहर पानघाटे , गणेश बोढे , संभाजी पारोधे , डागाजी बुरीले , गोपाळ गुडधे , अरविंद मिलमीले , प्रफूल्ल कोटावार , अजय भगत , गजानन नवघरे व ईतरही संघसैनिक उपस्थित होते . शिक्षकांच्या ईतर प्रलंबीत मागण्यांसंदर्भात पं. स. वरोराने लवकर हालचल न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा ईशारा देण्यात आलेला आहे .

Previous Post

आयएमएस प्रोजेक्टसाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा – आदित्य ठाकरे

Next Post

एक व्हॅलेंटाईन डे असाही…..

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
एक व्हॅलेंटाईन डे असाही…..

एक व्हॅलेंटाईन डे असाही.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1