• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

आयएमएस प्रोजेक्टसाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा – आदित्य ठाकरे

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली अजनी वनाची पाहणी

Ashish Ghume by Ashish Ghume
February 14, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आयएमएस प्रोजेक्टसाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा – आदित्य ठाकरे
Spread the Information

नागपूर :- नागपूर येथे शासकिय दौ-यावर आले असता पर्यावरण व पर्यटन मंत्रीमा. आदित्य  ठाकरे यांनी अजनी वनाची पाहाणी केली .पर्यावरणाचा विकास होणे गरजेचे आहे व नागपूर शहराचा देखील विकास होणे गरजेचे आहे .पण शहराचा विकास करतांना पर्यावरणाचा नाश होवू नये म्हणून आयएमएस प्रोजेक्ट साठी पर्यायी जागेचा विचार व्हावा असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यामुळे पर्यावरण प्रेमींना आनंददायक दिलासा मिळाला असुन पर्यावरण संघटना तसेच नागपूरातील सामान्य जनतेने पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

नागपूर अजनी वन येथील जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणवादी संघटना अनेक वर्षापासून अजनी वन वाचवण्यासाठी संघर्ष करीत होते. या मध्ये नागपूरातील सामान्य नागरिक व तरुणांचा  मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आयएमएस प्रोजेक्ट अजनी वन येथे उभारणी साठी नागपूर महानगरपालिका उद्यान विभागा मार्फत हजारो झाडांची कत्तल केली गेली याचा मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमी व सामान्य नागरिका कडून विरोध करण्यात आला. या आंदोलनात अजनी वन वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी व संघटने सोबत शिवसेना प्रवक्ता व पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख प्रा. शिल्पा बोडखे या देखील अजनी वन बचाओ आंदोलनात सक्रीय झाल्या. या विषया संबंधी  निवेदन बनवुन पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन अजनी वन वाचवण्यासाठी निवेदन दिले. तसेच त्याचा सातत्याने पाठपुरावा केला.याची दखल घेऊन पर्यावरण प्रेमी असलेले आदित्य ठाकरे यानी मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात  राज्यात हेरिटेज ट्री कायदा अमलात आणला व तत्काळ अजनी वन येथील झाडे कटाईला पायबंद लावला. तसेच आज नागपूर येथे शासकिय दौ-यावर आले असता पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अजनी वनाची पाहाणी केली व पर्यावरणाचा विकास होणे गरजेचे आहे व नागपूर शहराचा देखील विकास होणे गरजेचे आहे पण शहराचा विकास करतांना पर्यावरणाचा नाश होवू नये म्हणून आयएमएस प्रोजेक्ट साठी पर्यायी जागेचा विचार व्हावा असे प्रतिपादन केले त्यामुळे पर्यावरण प्रेमींना आनंददायक दिलासा मिळाला असुन पर्यावरण संघटना तसेच नागपूरातील सामान्य जनतेने पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. तसेच  शिवसेना प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी पर्यावरण मंत्र्याकडे अजनी वना बाबत सतत पाठपुरावा करून पर्यावरण प्रेमीच्या बाजुने उभे राहुन त्यांना साथ दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले.

Previous Post

नागरिकांनी स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तू नगरपालीकेला दान कराव्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे आवाहन

Next Post

 अवघड गावांच्या यादीबाबत अखिल वरोरा शिक्षक संघाने फोडली वाचा

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
 अवघड गावांच्या यादीबाबत अखिल वरोरा शिक्षक संघाने फोडली वाचा

 अवघड गावांच्या यादीबाबत अखिल वरोरा शिक्षक संघाने फोडली वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1