• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

मागणी : कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करावे 

रोहित लोणारे याचे पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे यांना निवेदन

Ashish Ghume by Ashish Ghume
February 14, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
मागणी : कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करावे 
Spread the Information

बल्लारपूर (चंद्रपूर ) :-  अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यातील जामनगर  उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाल्याने विदर्भात सर्वसत्ररावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

१३ फेब्रुवारीला पर्यटक व पर्यावरण  मंत्री आदीत्य ठाकरे चंद्रपुरच्या शासकीय दौऱ्यावर आले असता वरोरा नाका चौक येथे  शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागता करीतात्यांचा ताफा थांबवीला याच वेळी जय विदर्भ पार्टीचे बल्लारपूर शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी ना .आदीत्य ठाकरे यांना निवेदन दिले .

विदर्भातील जनतेची भावना लक्षात घेऊन विदर्भातील प्रसिद्ध कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करण्यात यावा . अशी मागणी जय विदर्भ पार्टीचे बल्लारशाह शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे .गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यात हलविले जाऊ नये, यासाठी जनभावना लक्षात घेता शासनस्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक जनतेच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून पर्यटकांना आपलेसे करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आधी सात हत्ती होते. आता नव्याने एका हत्तीच्या बाळाचा समावेश झाल्याने एकूण आठ हत्ती झाले आहेत.

वनविभागाच्या वन्यप्राणी विभागाने हे हत्ती गुजरात राज्यात नेऊन तेथील जामनगर येथे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याचे कळते. याबाबत राज्य स्तरावर मुख्यमंत्री व वनमंत्री उद्धव ठाकरे व आपन आता अहेरी तालुक्यातच भव्य एलिफंट पार्क तयार करावे. अन्यथा जय विदर्भ पार्टी विदर्भभर तिव्र आंदोलन करेल असा ईशारा निवेदनातून दिला आहे .

Previous Post

रुग्णालयाच्या नूतन वास्तूद्वारे नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा द्यावी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

नागरिकांनी स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तू नगरपालीकेला दान कराव्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे आवाहन

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1