• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नाशिक

रुग्णालयाच्या नूतन वास्तूद्वारे नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा द्यावी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Ashish Ghume by Ashish Ghume
February 14, 2022
in नाशिक
Reading Time: 1 min read
A A
0
रुग्णालयाच्या नूतन वास्तूद्वारे नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा द्यावी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
Spread the Information

अहमदनगर (प्रतिनिधी) घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाची नूतन वास्तू सुसज्ज आणि प्रशस्त आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्‍तुच्‍या माध्‍यमातून नागरिकांना उत्‍तम दर्जाची आरोग्यसेवा द्यावी असे प्रतिपादन राज्‍याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बांधण्यात आलेल्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. राज्‍याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेचे सभापती सुनिल गडाख, सामाजिक कार्यकर्ते भाऊ कोरेगांवकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज गुंजाळ
यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना मंत्री श्री. पाटील यांनी रुग्णालयाच्या नूतन वास्तूची चांगल्या प्रकारे देखभाल ठेवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. घोडेगावसाठी 44 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजूरी देण्यात आली असून अहमदनगर जिल्हयासाठी सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांचा पाणी पुरवठयाचा डीपीआर तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील विविध विकास कामांना मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी आपण शासन स्तरावर
पाठपुरावा केल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी दीप प्रज्वलन केले आणि इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

RelatedPosts

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना (उबाठा गट) वर थेट पद व एबी फॉर्म विक्रीचे आरोप; राऊत यांच्यावर गंभीर टीका

अमृता सोमवंशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू – डॉ. सुजय विखे पाटील

Previous Post

मोबाईलचा अतिवापर न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा –  पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे प्रतिपादन  

Next Post

मागणी : कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करावे 

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1