• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती यवतमाळ

वणी शहरातील तीन तरुण युवकांचा करूण अंत

Ashish Ghume by Ashish Ghume
September 3, 2023
in यवतमाळ
Reading Time: 1 min read
A A
0
वणी शहरातील तीन तरुण युवकांचा करूण अंत
Spread the Information

वणी (यवतमाळ)   :- शहरातील तीन तरुण मुले मोपेड दुचाकीने वांजरी येथे गेले होते. तेथील पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि नियतीने डाव साधला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले, ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली.

RelatedPosts

शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे छोटा हत्ती पलटी, अनेक जखमी, कायद्याची पायमल्लीचा आरोप…..

विद्या विकास पब्लिक स्कुल बाभळेश्वर शासकीय रेखाकला परीक्षा २०२४ चा १०० टक्के निकाल

शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य: चौहान

३ सप्टेंबर रोज रविवारला पहाटेपासून शोधमोहीम राबवली असता तीघांचे मृतदेह आढळले.आसीम अब्दुल सलाट शेख (16), नुमान शेख सादिर शेख (16) राहणार एकता नगर, प्रतिक संजय मडावी (16)रा. प्रगती नगर असे या तिन्ही युवकांचे नाव आहे घटनेच्या दिवशी मोपेड दुचाकी क्रमांक MH-29-Y- 5342 वरुन तीन तरुण वंजारीला गेले होते.वांजरी गावालगत चुनखडीची मोठी खदान आहे. त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. तिन्ही तरुण शनिवारी दुपारी त्या ठिकाणी पोहचले. निसर्गरम्य स्थळ असल्याने त्यांनी काहीवेळ तेथे बसून गप्पा मारल्या आणि नंतर त्यांना पोहण्याचा मोह झाला. तिघांनी आपले कपडे, चप्पल व मोबाईल दुचाकीवर ठेवून साचलेल्या पाण्यात पोहायला उतरले.
पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, घटना ग्रामस्थांना कळली आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली.याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तातडीची मदत शोध कार्य करून तिन्ही मुलांचे मृत देह सापडले.

Previous Post

गोंडपिपरीत भर पावसात काँग्रेसची उत्साहात जनसंवाद पदयात्रा सुरू

Next Post

भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1