• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सेवा केंद्राच्या दिनदर्शिकेचे विमोचन

घुग्घुस येथील आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून झालेल्या सेवाकार्याचे दिनदर्शिकेत समावेश !

Ashish Ghume by Ashish Ghume
February 10, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सेवा केंद्राच्या दिनदर्शिकेचे विमोचन
Spread the Information

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

चंद्रपूर  बुधवार 9 फेब्रुवारी रोजी घुग्घुस येथील आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे प्रकाशित केलेल्या नववर्ष-२०२२ च्या दिनदर्शिकेचे विमोचन लोकनेते, विकासपुरुष, लोकलेख समितीचे अध्यक्ष, आमदार . सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते चंद्रपूर येथील आमदार . सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
घुग्घुस परिसरात या दिनदर्शिकेचे 20000 प्रति वितरण करण्यात आलेल्या आहेत.
घुग्घुस येथील आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेले शेकडो सेवा कार्ये या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरात, जनमनात पोहचविण्याचा सेवा केंद्राचा मानस आहे.
या सेवाकार्यांमध्ये प्रामुख्याने रुग्णांना आर्थिक मदत, शासकीय योजनांची नि:शुल्क माहिती, घुग्घुस येथील 357 कुटुंबाना उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस जोडणी वाटप, शेकडो निराधार महिलांना योजनेचा लाभ, 527 गरजुंना मोफत पॅन कार्ड काढून देणे, 2,000 हजारांच्यावर गरजूंना ई-पास काढून देणे, कोरोना काळात गरिबांना मोफत जेवण मिळण्यासाठी सुरू केलेले दोन शिवभोजन केंद्र, आयुष्यमान भारत व इतर योजनेतून 2,000 च्या वर रुग्णांना मदत, डान्सचा सराव करतांना मरण पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना 75 हजाराची आर्थिक मदत, कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, 1,000 च्यावर लाभार्थ्यांना मोफत शिधापत्रिका, जेष्ठ नागरिकांना काठीचे वाटप, मोफत चष्मे वाटप, जेष्ठ नागरिकांची सेवाग्राम येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 1,300 मजुरांना मोफत ई-श्रम कार्ड काढून देणे, कोरोना काळात 20,000 हजाराच्या वर गोरगरिबांना मोफत धान्य किटचे वाटप, रक्तदान शिबिरात 1,019 रक्तदात्यांचे रक्तदान, 207 बचतगटांची निर्मिती व 161 बचत गटांना शासनाद्वारे कर्ज वाटप अशा अनेकानेक सेवाकार्यांच्या सुरेख व सुनियोजित माहितीमुळे ही दिनदर्शिका भिंतीवर शोभनीय आणि उपयोगी ठरत आहे. ही दिनदर्शिका घुग्घुस परिसरासह जिल्ह्यातील घराघरात पोहचवून प्रत्येक जनमनातपर्यंत हे सेवाकार्य घेऊन जाण्याचा सेवा केंद्राचा मानस आहे.
याप्रसंगी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रा.पं.सदस्य साजण गोहणे, बबलू सातपुते, प्रा. हेमंत ऊरकुडे, शरद गेडाम, राजेंद्र खांडेकर, अमोल तुळसे, मोहन चलाख उपस्थित होते.

Previous Post

संघर्ष एग्रो कडून आयोजित कार्यशाळेत शेतकऱ्यांसाठी जेरेनियम शेतीचे मार्गदर्शन

Next Post

बूथ प्रमुखांशी सम्पर्क करा,भाजपाची कास धरा ….डॉ.मंगेश गुलवाडे.

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
बूथ प्रमुखांशी सम्पर्क करा,भाजपाची कास धरा ….डॉ.मंगेश गुलवाडे.

बूथ प्रमुखांशी सम्पर्क करा,भाजपाची कास धरा ....डॉ.मंगेश गुलवाडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1