• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

बूथ प्रमुखांशी सम्पर्क करा,भाजपाची कास धरा ….डॉ.मंगेश गुलवाडे.

भाजपाचे सदस्य नोंदणी व प्रवेश अभियान

Ashish Ghume by Ashish Ghume
February 10, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
बूथ प्रमुखांशी सम्पर्क करा,भाजपाची कास धरा ….डॉ.मंगेश गुलवाडे.
Spread the Information

चंद्रपूर  :- मागील काही वर्षांत भारतीय जनता पार्टीने सदस्य नोंदणी अभियानात विश्वविक्रम केला आहे.जगातील सर्वात मोठी व विश्वसनीय लोकशाही या देशात नांदत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने जगात नावलौकिक मिळविले आहे.देशभक्त नागरिकांचे संघटन म्हणून भाजपाकडे बघितले जाते.आपणही देशभक्त नागरिक अहात,म्हणून भाजपात प्रवेश करून देशभक्त नागरिकांच्या संघटनात सहभागी व्हा,असे आवाहन भारतीय जनता पार्टी,चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात,लोकनेते आ सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न लोकनेते,विकासपुरुष आ मुनगंटीवार यांनी सदोदित बघितले आहे.म्हणूनच आपल्या जिल्ह्यात हजारो विकासाची कामे झाली व काही प्रगती पथावर आहेत.हे पूर्ण करण्यासाठी जनसामान्यांची साथ महत्वाची आहे.म्हणूनच,भाजपा तर्फे महानगरातील प्रत्येक बुथवर भाजपात प्रवेश-सुरक्षित देश अभियान राबविले जात आहे.आपणास विनंती आहे की,आपल्या बूथ प्रमुखांशी संपर्क करून भाजपात प्रवेश करा. भाजपाला मजबूत करा,देश समृद्धीची कास धरा.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

प्रत्येक बुथवर शुक्रवारी भाजपा प्रवेश……

महानगर भाजपा चंद्रपूर तर्फे शुक्रवार(11 फरवरीला) सकाळी 11 वाजता महानगरातील प्रत्येक बुथवर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन (300 बुथ)करण्यात आले आहे.आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या विशेष उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी 300 प्रमुख पदाधिकारी बुथवर   भेट देणार आहेत.यात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे,महासचिव ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे आदींसह,प्रत्येक आघाडीचे जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे

Previous Post

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सेवा केंद्राच्या दिनदर्शिकेचे विमोचन

Next Post

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1