• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

Wardha अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम जिल्हयातील 688 पिडीतांना 5 कोटी 28 लाखाचे अर्थसहाय्य

कायद्यांतर्गत 1 हजार 70 गुन्हे दाखल

Ashish Ghume by Ashish Ghume
February 8, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
Wardha अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम जिल्हयातील 688 पिडीतांना 5 कोटी 28 लाखाचे अर्थसहाय्य
Spread the Information

जिल्हाधिका-यांकडून दक्षता समितीचा आढावा

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

वर्धा : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पिडित व्यक्तींना रुपये 1 लाख ते 8 लाख 25 हजारापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. जिल्हयात या अधिनियमाच्या अंमलबजावणी पासुन आतापर्यंत 688 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरले असून यातील पिडीत व्यक्तीस 5 कोटी 28 लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आढावा घेतला.
बैठकीला जिल्हाधिका-यांसह पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, अशासकीय सदस्य धर्मपाल ताकसांडे आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, गंभीर दुखापत, शिविगाळ अशा बाबतीत पिडीत व्यक्तीस पोलिस विभागाच्या अहवालानंतर अर्थसहाय्य देण्यात येते. सदर कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यापासुन आतापर्यंत 688 पिडीत व्यक्तींची प्रकरणे अर्थसहाय्यासाठी पात्र ठरली आहे. पिडीतेच्या स्वरुपावरुन 1 लाख ते 8 लाख 25 हजारापर्यंत अर्थसहाय्य या अधिनियमांतर्गत दिले जाते.
या कायद्यांतर्गत जिल्हयात आतापर्यंत 1 हजार 70 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही प्रकरणे पोलिस तपासात असून 987 प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. या न्यायप्रविष्ठ गुन्हयांपैकी 782 प्रकरणांचे निकाल लागलेले आहेत. पिडीत व्यक्तीस अर्थसहाय्यासाठी जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींचे जातप्रमाणपत्र तातडीने उपलब्ध होण्यासाठी पोलिस विभागाने महसूल अधिका-याचे सहकार्य घेऊन प्रमाणपत्राअभावी पिडीत व्यक्ती अर्थसहाय्यापासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले.

12 पिडीतांच्या अवलंबितांना पेन्शन

खूनाच्या प्रकरणात मृतपावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियास अधिनियमाच्या कलम 46 नुसार 8 लाख 25 हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते. याव्यतिरिक्त मृत पावलेल्या व्यक्तीच्या अवलंबितास 5 हजार रुपये मुळ वेतन व त्यावर शासकीय नियमाप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. जिल्हयात कायद्यांतर्गत खुन प्रकरणात मृत पावलेल्या अशा 12 मृतांच्या अवलंबितास पेन्शन मंजूर करण्यात आली आहे. सदर पेन्शन अवलंबित पत्नी असल्यास आजीवन व मुलगा असल्यास त्यास वयाच्या 21 वर्षापर्यंत दिली जाते.

Previous Post

आ.समिर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन

Next Post

मुकुटबन येथे सेवानिवृत्त सैनिकाचे गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मुकुटबन येथे सेवानिवृत्त सैनिकाचे गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

मुकुटबन येथे सेवानिवृत्त सैनिकाचे गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1