• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home औरंगाबाद

शनिशिंगणापुरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

admin by admin
December 1, 2024
in औरंगाबाद, चंद्रपूर, ताज्या बातम्या, देश, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information
सह्याद्री चा राखणदार करिता शहाजी दिघे 9420805277

राहुरी :शनिशिंगणापुरात काल शनिवारी तब्बल 4 लाखांहून अधिक भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शनिअमावश्या सुरू झाली. तेव्हा सकाळी गर्दी अतीअल्प होती, त्यानंतर दुपारपासून भाविकांचा शिंगणापूरकडे ओघ वाढला.
वाहनाच्या रांगा लागल्या होत्या, पार्किंग व्यवस्था मुळा कारखाना, घोडेगाव रोड, संभाजी नगर हाइवे, कंगोणी रोड, आदी ठिकाणी केली होती.
दुपारपासून दर्शनरांगेत सुरू राहिलेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत टिकून होती. शिंगणापूरकडे येणार्‍या मुख्य रस्त्यांवर वाहनाची वर्दळ वाढली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबोर्गे, शेवगाव उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंबेकर, सपोनी. विजय माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी सकाळपासून शिंगणापूरात वाहनांची संख्या वाढत होती तरी वाहतूक कोंडी मात्र कुठेही दिसली नाही. शिंगणापुरातील मुख्य चौकासह शनिवारी पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आलेला होता. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असलेल्या हजारो भाविकाना या शनिभक्त खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. शनैश्‍वर देवस्थानच्या प्रसादालयात शनिवारी सायंकाळपर्यंत अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवारी व आजही रविवारी सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अशीच गर्दी राहील, असा अंदाज आहे. शनिवारी सकाळची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे व, तर दुपारची आरती शानिभक्त जयेश शहा, तर सायंकाळी आरती उद्योगपती सौरभ बोरा, शनिभक्त राहुल हेगडे, यांच्या हस्ते करण्यात आली. शनी अमावस्या यात्रा निमित्ताने आ. शिवाजी कर्डिले, आ.विठ्ठलराव लघें, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर वैभव जोशी,मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे,सह शनिदेवाचे दर्शन घेतले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई,फुलांची सजावट,केलेली होती.मंदिरपरिसरात भाविकांना ठिकठिकाणी पाणी व्यवस्था, भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. देवस्थानचे वतीने अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर, अँड सायारम बानकर,चिटणीस आप्पासाहेब शेटे, विश्‍वस्त पोपटराव शेटे,आदीनी मान्यवरांच्या स्वागत केले. आरोग्य सेवा देवस्थान हॉस्पिटल व सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी पुरवल्या.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Previous Post

जिल्ह्यातील पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.

Next Post

अहिल्यानगर जिल्ह्यात 55 हजार क्विंटल लाल कांदा आला, वाचा बाजारभाव

admin

admin

Next Post

अहिल्यानगर जिल्ह्यात 55 हजार क्विंटल लाल कांदा आला, वाचा बाजारभाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1