• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शन

Ashish Ghume by Ashish Ghume
July 28, 2022
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शन
Spread the Information

अहमदनगर (प्रतिनिधी) शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट देवालयाच्या १६ गुंठे प्रांगणात, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (On the occasion of Amrit Mahotsav of Indian Independence) २६ ते २८ जुलै २०२२ रोजी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन (Organizing a photo exhibition)करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या(Shree Saibaba Sansthan Trust) मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत Chief Executive Officer Bhagyashree Banayat (IAS) यांच्या हस्ते कारगील विजय दिन  (Kargil Victory Day )२६ जुलै रोजी करण्यात आले. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक घटनांना उजाळा मिळाला आहे. चित्रप्रदर्शन (Picture Show)पाहण्यासाठी आबालवृध्द भाविक व नागरिकांची गर्दी होत आहे.
या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry of Information and Broadcasting) अहमदनगर (Ahmednagar)येथील केंद्रीय संचार ब्यूरो व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. याप्रसंगी पुणे केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, मुंबई प्रकाशन विभाग सहायक संचालक उमेश उजगरे, शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, अहमदनगर केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी कुमार , क्षेत्रीय प्रचार सहायक देवेंद्र हिरनाईक, माहिती अधिकारी सुरेश पाटील आणि सुर्यतेजचे संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके तसेच साईबाबा संस्थान ट्रस्टच्या सर्व विभाग प्रमुखांसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या प्रदर्शनास श्री.साईबाबा संस्थान ट्रस्टचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी भेटी दिल्या.
प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यात १८५७ ते १९४७ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे.
प्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या, प्रकाशन विभागातर्फे पुस्तक प्रदर्शन विक्री स्टॉल ठेवण्यात येणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील यशोगाथा, कला, संस्कृती, वारसा, विज्ञान व क्रीडा आदि विविध विषयांची मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या ठिकाणी शाहीर हमीद सय्यद व कलाकारांचे देशभक्तीपर गीते व पोवाड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम ही ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वाक्षरी अभियान ही राबविण्यात येत आहे. ‘तिरंगा सेल्फी बुथ’ हा प्रदर्शनास भेट देणाऱ्या साईभक्त व नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. छायाचित्र प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान आबालवृध्दांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे. याचा भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Tags: AhmednagarAmrit Mahotsav of Indian IndependenceChief Executive Officer Bhagyashree Banayat (IAS)Ministry of Information and BroadcastingOrganizing a photo exhibitionPicture ShowShree Saibaba Sansthan Trust)
Previous Post

मुल शहरातील ८०० पुरग्रस्‍तांना प्रत्‍येकी ५ हजार रूपये नुकसान भरपाई मंजूर.

Next Post

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “अम्मा का टिफिन” उपक्रमाला दिली भेट.

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “अम्मा का टिफिन” उपक्रमाला दिली भेट.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी "अम्मा का टिफिन" उपक्रमाला दिली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1