• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सकमुरातील गरजूंच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

गरजुंना अन्नधान्य कीटचे वितरण

Ashish Ghume by Ashish Ghume
July 24, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सकमुरातील गरजूंच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार
Spread the Information

चंद्रपूर:- सततधार पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यातील सकमुरात समस्यांचा डोंगर निर्माण झाला होता.आठवडाभर या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. गोरगरीब नागरिक,मजूर आर्थिक विवंचनेत सापडले होते अशा स्थितीत खायचं काय ..? असा प्रश्न हातावर आणून पानावर खाणाऱ्यापुढे निर्माण झाले होते.अश्यातच गरजुंच्या मदतीसाठी हात समोर आला तो म्हणजे आमदार सूधीर मुनगंटीवार यांचा.
नदिकाठी असलेल्या सकमूर या गावातील नागरिकांकरीता सूधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे अन्नधान्य किट उपलब्ध करून दिली .किट वाटप करतांना माजी जी प सदस्य अमर बोडलावार,अरूण कोडापे,मनिष वासमवार,भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे,गणपती चौधरी, सरपंच निलेश पूलगमकर, स्वप्नील अनमूलवार, संतोष मूगलवार,सुहास माडूरवार, संजय येलमूले यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Tags: #sudhirmungantiwarbjp chandrapurbjp maharashtraगरजुंना अन्नधान्य कीटचे वितरण
Previous Post

ज्योती क्रांतीच्या परिषदेच्या महाराष्ट्रातील संघर्ष रथयात्रेमुळे ओबीसी आरक्षण पूर्ववत: अशोक ननवरे

Next Post

ब्रह्मपुरी येथे सांख्यिकी तंत्रप्रणाली व व्यावसायिक अंकगणित पुस्तकाचे प्रकाशन

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1