• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

ज्योती क्रांतीच्या परिषदेच्या महाराष्ट्रातील संघर्ष रथयात्रेमुळे ओबीसी आरक्षण पूर्ववत: अशोक ननवरे

Ashish Ghume by Ashish Ghume
July 24, 2022
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
ज्योती क्रांतीच्या परिषदेच्या महाराष्ट्रातील संघर्ष रथयात्रेमुळे ओबीसी आरक्षण पूर्ववत: अशोक ननवरे
Spread the Information

कुरुल प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील 27 टक्के आरक्षण हे खरे तर महाराष्ट्रभर ज्योती क्रांती परिषदेने संघर्ष रथ यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना जाग करण्याचं काम ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश आप्पा बारसकर यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ओबीसी समाजावर अन्याय होत आहे .तो आम्ही सहन करणार नाही. म्हणून महाराष्ट्रभर संघर्ष रथ यात्रेच आयोजन करून मुंबईतील आझाद मैदानावर ती विराट ओबीसी बांधवांना घेऊन आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाला यश आलं.
महाराष्ट्रातील खेड्यामध्ये राहणार ओबीसी समाज व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणामुळे राजकारणात स्थान मिळत होते मात्र न्यायालयाने इम्पोरिकल डाटा सादर करेपर्यंत ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण स्थगिती दिल्याने ओबीसी समाज राजकारणापासून वंचित झाला होता. यासाठी महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक समाजाचा इम्पोरियल डाटा न्यायालयात सादर करावा यासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने व रमेश आप्पा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याचे ठिकाणी आंदोलने ,मूक मोर्चा ,रथ संघर्ष यात्रेचे माध्यमातून आंदोलन करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी बांधवांना २८/टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने सरकारचे व सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले . ओबीसी बांधवांच्या वतीने कुरुल मध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शाखाध्यक्ष अशोक ननवरे उपाध्यक्ष रोहित गायकवाड ,दिगंबर शिंदे,धनाजी माळी, पांडुरंग माळी, व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

स्थानिक स्वराज्य संस्थेतील 70 टक्के आरक्षण ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश आप्पा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन संघर्ष रथ यात्रा व आझाद मैदान वरील आंदोलनाची दखल घेऊनच ओबीसी बांधवांना सरकारने 27 टक्के आरक्षण जाहीर केलं.
आरक्षण मिळाल्यानंतर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने कूरूल नगरीमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
ज्योती क्रांती परिषदेचे शाखाध्यक्ष कुरुल: अशोक ननवरे, रोहित गायकवाड

Previous Post

पुरामुळे शेतात आलेल्या मगरीच्या पिल्याला जीवनदान

Next Post

सकमुरातील गरजूंच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
सकमुरातील गरजूंच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

सकमुरातील गरजूंच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1