• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

इनरव्हील क्लब वरोराचा पदग्रहण सोहळा संपन्न!

Ashish Ghume by Ashish Ghume
July 23, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
इनरव्हील क्लब वरोराचा पदग्रहण सोहळा संपन्न!
Spread the Information

वरोरा :- इनरव्हील क्लब वरोराचा पदग्रहण सोहळा पी.डी.सी वर्षा कोतपल्लीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ईशान प्लाझा आंबेडकर चौक येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.इनरव्हील क्लब वरोराच्या मावळत्या अध्यक्षा मधू जाजू यांच्याकडून नूतन अध्यक्षा निलिमा गुंडावार  यांनी पदभार स्वीकारला. तसेच नवीन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून जैनल सिद्दीकोट, सचिव म्हणून डॉ.साक्षी उपलेंचवार , ट्रेझरर म्हणून दीपाली टिपले , आय .स.ओ म्हणून अर्वा अली , सी.सी म्हणून कविता बाहेती यांनी पदभार स्वीकारला.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महिलांना फूड पॅकेट्स देतांना

या पदग्रहण सोहळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महिलांना फूड पॅकेट्स देऊन मदत करण्यात आली . या कार्यक्रमाला रोटरी क्लब वरोराचे नूतन सचिव अदनान सिद्दीकोट, रोटेरियन विशाल जाजू, किशोर टिपले, राजीव गुंडावार, आनंद गुंडावार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा जवदंड व सुचेता पदमावार यांनी केले तर आभारप्रदर्शन कविता बाहेती यांनी केले , या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वंदना बोढे, अपेक्षा पामपट्टीवार, वैशाली पदमावार , अनु डोंगरवार , मानसी चिकनकर, प्रणाली देरकर, प्रतिभा मणियार ,  आभा सायरे, संध्या बारई , कल्पना कथडे, पूजा मुंधडा, पूजा बोगावार, पूनम जैस्वाल . किरण जाखोटिया , व क्लबच्या इतर सदस्या यांनी अथक परिश्रम घेतले .

Previous Post

पत्नीला पळविल्याचा राग ; प्रियकराच्या वडीलाचा केला घातपात ?

Next Post

संततधार पाऊसामुळे पुलाचा मलबा गेला वाहून

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
संततधार पाऊसामुळे पुलाचा मलबा गेला वाहून

संततधार पाऊसामुळे पुलाचा मलबा गेला वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

September 19, 2026
सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

September 18, 2026
अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 18, 2026
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1