वरोरा:– येथून जवळच असलेल्या नागलोन कुचना या गावाजवळी कोराडी नाल्यालगत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडालीआहे घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली असून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे .
सविस्तर बातमी थोड्याच वेळात
© 2022 Proudly Developed by M&D Infoech