• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 18, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
Spread the Information

गडचिरोली:- जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 C वर असलेल्या निमलगुडम गावालगत रस्त्याच्या कडेला उभं असलेल्या पिकअप वाहनात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहनातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी राजाराम खांदला येथील पोलिसांना माहिती दिली असून सदर मृतदेह उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी येथे शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात राजाराम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पुढील तपास करीत आहेत.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

निमलगुडम ते गोलाकर्जी दरम्यान रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एमएच-33-G-1349 क्रमांकाच्या
पीकअप वाहनातून दुर्गंध येत असल्याने नागरिकांनी वाहनात बघितले असता चक्क मृतदेह आढळून आले.नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.चारचाकी वाहनावर असलेल्या भ्रमणध्वनी नंबर वर पोलिसांनी संपर्क केले असता वाहन चालक आणि मालकाची माहिती मिळाली आहे.सध्यातरी मृत्यूचे कारण कळले नसलेतरी शवविच्छेदन साठी पोलिसांनी मृतदेह अहेरी येथे पाठविले आहे.

वाहन मालक रवीकिरण भेंडारे यांच्याशी संपर्क केले असता, वाहन चालकाचे नाव प्रमोद दुधबळे असून तो नवेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली.शनिवारी 16 जुलै रोजी आश्रम शाळेचे राशन घेऊन कमलापूर येथे गेल्याची माहिती त्यांनी दिली.रेशन उतरवून परत येताना नेमकं काय झालं याची माहिती कोणालाच नाही.सदर वाहनातून दुर्गंध येत असल्याने कदाचित शनिवारीच वाहन चालकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Previous Post

अतिवृष्टी मुळे घराची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान

Next Post

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1