• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

डॉ.नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1 लक्ष रुपयांची मदत

Ashish Ghume by Ashish Ghume
July 14, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
डॉ.नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1 लक्ष रुपयांची मदत
Spread the Information

कोरची:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ.नामदेवराव किरसान यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा न करता जिल्ह्यातील सद्याची पूरपरिस्थिती आणि त्यामुळे येथील लोकांचे विस्कळित झालेले जीवन पाहता गरजूंना 1 लक्ष रुपयां पर्यत अन्यधान्य किट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणार आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अन्यधान्य वितरणाची गाडी पूरग्रस्तांपर्यत जाण्यास अडथळा येत असल्याने मार्ग मोकळे झाल्यावर लगेच अन्यधान्याची व इतर जीवनावश्यक वस्तुंची गाडी गरजूंना देण्यात येईल असे डॉ.नामदेव किरसान यांनी सांगितले.
यावेळी डॉ. नामदेव किरसान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना माजी खासदार तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, माजी आमदार पेंटाराम तलांडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदाताई कोडवते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, शहर अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव सालोटकर, ललित बरचा, महासचिव समशेरखान पठाण, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, रजनीकांत मोटघरे, वामनराव सावसाकडे, दामदेव मंडलवार, ऍड.गजानन दुगा, रमेश चौधरी, सुनील ङोगरा, दीपक मडके, नेताजी गावतुरे, अतुल मल्लेलवार, विश्वजित कोवासे, अनिल कोठारे, विजय गोरडवार, नंदू कायरकर, सुनील चडगुलवार, राकेश रत्नावार, महादेव भोयर, अविनाश साळवे, सुभाष धाइत, आय.बी.शेख, डी.ऐन. रामने, घनश्याम मुर्वतकर, संजय चन्ने, घनश्याम वाढई, कुणाल पेंदोरकर, संजय पोरेड्डीवार, बाळासाहेब आखाडे, चारुदत्त पोहणे, अब्दुल पंजवानी, भैयाजी मुद्दमवार, बाबुराव गडसुलवार, श्रीकांत काठोते, रामभाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, संजय नेरकर, कृष्णजी झंजाळ, पुष्पलता कुमरे, अपर्णा खेवले, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, वर्षा गुलदेवकर, नीता वडेट्टीवार, मिलिंद बारसागडे, अंकूश भानोसे, रोहित चंदावार, सूरज टेकाम, प्रज्वल वनस्कर,अमित लाटकर,राकेश गेडाम, अविनाश बांबोळे, विलास वाकडे, सुखदेव गेडाम, सुरेश आग्रे, जितेंद्र शिडाम, खुशाल लोणारे, प्रफुल कांबळे, मनोहर गेडाम, रेवनाथ धानफोले,योगाजी राऊत, परशुराम गेडाम, बाजीराव चौके, रामदास भोयर, काशिनाथ गावतुरे, वामन पोरटे, नानाजी गेडाम, चंदन राऊत, अनिकेत राऊत, नानाजी गेडाम, गौरव एनपरेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, मयुर गावतुरे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

Previous Post

कोटगुल क्षेत्रातील ४० गावांमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित; नागरिक झाले त्रस्त

Next Post

वढोलीसह पाच गावांचा पाणीपुरवठा बंद

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वढोलीसह पाच गावांचा पाणीपुरवठा बंद

वढोलीसह पाच गावांचा पाणीपुरवठा बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1