• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

मॅडम आमच्या तालुक्यातील समस्या मार्गी लावा हो !

चिमूर तालुक्यातील सरपंच संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साकडे

Ashish Ghume by Ashish Ghume
June 27, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
मॅडम आमच्या तालुक्यातील समस्या मार्गी लावा हो !
Spread the Information

चिमूर :- चिमूर तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन त्या तात्काळ जिल्हापरिषद स्तरावरून सुटल्या पाहिजे यासाठी चिमूर तालुका सरपंच उपसरपंच संघटनेने २७ जूनला जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर याना निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

सरपंच उपसरपंच संघटना चिमूर तालुका यांनी तालुक्यातील अनेक समस्याना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले यात तालुक्यात स्वछ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात आले परंतु बांधकाम पूर्ण होऊनही अजून पर्यंत लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान रक्कम मिळाली नसून या कामात अनियमितपणा दिसून येत असल्यामुळे या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि अनुदान लाभार्थ्यांना तात्काळ द्यावा तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या निवडणुका होऊन बराच कालावधी होऊनही शासनाकडून मिळणारे भत्ते अजूनपर्यंत मिळाले नाही ते भत्ते देण्यात यावे. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक गावातील स्ट्रीट लाईट कापण्यात येऊ नये सन २०२१ – २२ या वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यात अनेक कामे करण्यात आली आहेत परंतु या कामात अनियमिता दिसून येत असल्यामुळे चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाहित इतर अनेक समस्यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर याना निवेदन सादर करण्यात आले
यावेळी निवेदन देताना सरपंच/उपसरपंच संघटनचे पदाधिकारी भोजराज कामडी अध्यक्ष चिमूर तालुका संघटना विकास धारने उपाध्यक्ष चिमूर तालुका संघटना, अशोक ज्ञानेश्वर चौधरी सह सचिव चिमूर तालुका संघटना, प्रीती दीडमुटे उपसरपंच व सदस्य चिमूर तालुका संघटना जयमाला बोरकर सरपंच गट ग्रामपंचायत गडपीपरी रोशनी बरसागडे सरपंच बोळधा सरपंच उसरपंच .विजेंद्र घरात कान्हाळगाव .संजय गेडाम सरपंच येरखेडा व तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘हर घर झेंडा’ अभियान

Next Post

पेरले पण उगवलेच नाही

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
पेरले पण उगवलेच नाही

पेरले पण उगवलेच नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1