• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Warora

विदेशातील कोळसा वापराबाबत शासनाने पुनर्विचार करावा – डॉ. अंकुश आगलावे

Ashish Ghume by Ashish Ghume
May 3, 2022
in Warora
Reading Time: 1 min read
A A
0
विदेशातील कोळसा वापराबाबत शासनाने पुनर्विचार करावा – डॉ. अंकुश आगलावे
Spread the Information

RelatedPosts

विद्या विकास पब्लिक स्कुल बाभळेश्वर शासकीय रेखाकला परीक्षा २०२४ चा १०० टक्के निकाल

पारनेर बीडीओंना महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने स्मरणपत्र देताच तालुक्यातील ग्रामपंचायतींना तातडीच्या सुचना

फकीर बाबाने ३ लाखांची कमाई साईचरणी केली अर्पण,

वरोरा:- केद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. आगलावे यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना पत्र देवून विदेशातुन वीज निर्मितीकरीता कोळसा आयात करण्याचा निर्णयाचा पुनर्विचार करावा असे निवेदनातुन विनंती केलेली आहे.
महाराष्ट्र सरकारने इंडोनिशीयातुन कोळसा आयात करण्याचा नुकताचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेच्या वीज बिलामध्ये वाढ होणार असून नाहक जादा पैसे मोजावे लागणार आहे. सततची महागाई, पेट्रोल, डिझेलचे दर आधिच गगनाला भिडले असून यात जादा वीज बिलाची भर जनतेला वेदनादायी ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील विदर्भात अनेक ठिकाणी कोळसा खाणी आहेत ज्यात माजरी, नागलोन युजी टू ओसी प्रकल्प, बल्लारपूर क्षेत्र, धोपटाळा प्रकल्प असा विकल्प शासनाकडे आहे. भारतात कोळश्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात असून विदेशातुन जादा दराने आयात करण्याऐवजी भारतातील उत्पादीत कोळश्याचा वापर केला तर सोयीचे ठरत असल्याचे डॉ. आगलावे यांनी पत्रात नमुद केले आहे.
डॉ. आगलावे यांनी महाजनको, उर्जामंत्री व राज्य शासनाला विदेशातुन होणा-या कोळश्याचा आयाताबाबत पुनर्विचार करावयास विनंती केली आणि सामान्य जनतेला भविष्यात येणा-या जादा वीज बिलाच्या संकटातुन सुटका करावी अशी विनंती निवेदनातुन केली आहे.

Previous Post

कळस लेटलतिफीचा; कार्यालयीन वेळ लोटूनही कार्यालय बंद

Next Post

विवेकानंद महाविद्यालयात नैसर्गिक शेती व गाईचे महत्व या विषयावर मार्गदर्शन

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1