• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

लिखितवाड्यातील नुकसान ग्रस्त ठाकूर कुटुंबाला आमदार सुभाष धोटेंकडून १५ हजाराची तात्काळ मदत

उध्वस्थ संसारात घातली आमदारांनी मायेची फुंकर

Ashish Ghume by Ashish Ghume
May 2, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
लिखितवाड्यातील नुकसान ग्रस्त ठाकूर कुटुंबाला आमदार सुभाष धोटेंकडून १५ हजाराची तात्काळ मदत
Spread the Information

*लिखितवाड्यातील नुकसान ग्रस्त ठाकूर कुटुंबाला आमदार सुभाष धोटेंकडून १५ हजाराची तात्काळ मदत*

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

चंद्रपूर :- आशिष घुमे

गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाड्यात शॉर्ट शर्किट मुळे आग लागल्याची घटना दि.२ सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.
चेकलिखितवाडा येथील बाबुराव ठाकूर,सुभाष बाबुराव ठाकूर, अमित बाबुराव ठाकूर यांचे पूर्ण घर आगीत जळून खाक झाले.या आगीत अंदाजे १० क्विंटल धान,जीवनावश्यक वस्तू सह रोख रक्कम,तुरी ,अनाज सह सर्व घरातील साहित्य जळून खाक झाले.या आगीत अंदाजी ५ लाखाची नुकसान झाली होत्याच न्हवते झाले कुटुंबियासमोर जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला.यावेळी सामाजिक भावनेतून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी तात्काळ घटनेची दखल घेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांमार्फत ठाकूर कुटुंबाला आधार देत १५ हजार रुपयांची रोखरु मदत केली सोबत धान्य दिले यावेळी आमदारांनी पाठवलेली मदत कुटुंबांला देताना गोंडपीपरि काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार,काँग्रेस शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे,अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष गौतम झाडे,उपसरपंच हरिदास मडावी उपस्थित होते.घटनेचा पंचनामा करून तात्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला आमदार धोटे यांनी दिले

Previous Post

चेकलिखितवाड्यात भिषण आग तीन घरे जळून खाक

Next Post

वृत्‍तपत्र विक्रेता वृत्तपत्र क्षेत्रात रक्‍तवाहीनीचे काम करतो – आ. सुधीर मुनगंटीवार

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1