• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

चेकलिखितवाड्यात भिषण आग तीन घरे जळून खाक

५ लाखांचे ठाकूर कुटुंबियांचे नुकसान

Ashish Ghume by Ashish Ghume
May 2, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
चेकलिखितवाड्यात भिषण आग तीन घरे जळून खाक
Spread the Information

गोंडपिपरी-

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाड्यात शॉर्ट शर्किट मुळे आग लागल्याची घटना आज दि.२ सोमवारी दुपारी २ च्या घडली.
चेकलिखितवाडा येथील बाबुराव ठाकूर,सुभाष बाबुराव ठाकूर, अमित बाबुराव ठाकूर तीन कुटुंबियांचे पूर्ण घर आगीत जळून खाक झाले.या आगीत १०० क्विंटल धान,जीवनावश्यक वस्तू सह ८० हजार रुपये रोख रक्कम,तुरी ,अनाज सह सर्व घरातील साहित्य जळून खाक झाले.या आगीत अंदाजी ५ लाखांचे नुकसान झाली.गावातील नागरिकांनी एकत्र येत आग नियंत्रणात आणली घटनास्थळी पोंभुर्णा अग्निशामक दलाचे वाहन देखील पोहचले यावेळी तहसीलदार के डी मेश्राम,मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,ठाणेदार जीवन राजगुरू,पीएसआय मोगरे,हरिदास मडावी,नितेश मेश्राम ,संदिप पौरकार , कोमल फरकडे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.

Previous Post

आमदार प्रतिभा धानोरकरांच्या उपस्थितीत अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Next Post

लिखितवाड्यातील नुकसान ग्रस्त ठाकूर कुटुंबाला आमदार सुभाष धोटेंकडून १५ हजाराची तात्काळ मदत

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1